1 min read

प्रा.आ केंद्र तामसवाडी उपकेंद्र करमाड खुर्द येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा…

Loading

पारोळा प्रतिनिधी- 23/2/2023 रोजी प्रा आ केंद्र तामसवाडी उपकेंद्र करमाड खुर्द येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम हा तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी सर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन पाटील सर वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन बडगुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला किशोरवयीन मुला-मुलींना मोबाईल व्यसनाधीनता बद्दल माहिती देण्यात आली तसेच पोषण आहाराविषयी माहिती देण्यात आली व मुला मुलींची एच.बी चेक करण्यात आली तसेच पियर एज्युकेटर यांनी स्वागत गीत सादरीकरण व आपली ओळख विद्यार्थ्यांना करून दिली सदर कार्यक्रमाला उपस्थिती श्री विनय कांबळे विद्या पारोचे मॅडम समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी तायडे आरोग्य सेवक श्री राकेश शिंपी आशा सेविका सौ सुनीता ताई सो अनिताताई सो उषाताई सो सगुणाताई तसेच मायाताई पाटील मदतनीस हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *