छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरथ प्रतिष्ठान , प्रताप मिल्क कंपनी अमळनेर आयोजित भव्य ॲक्युप्रेशर सुजोकथेरपी शिबीराचे आयोजन
![]()

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरथ प्रतिष्ठान 85b प्रताप मिल्क कंपनी अमळनेर आयोजित भव्य ॲक्युप्रेशर सुजोकथेरपी शिबीर डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थांचे डॉक्टरां द्वारे उपचार डॉक्टर महेंद्र पिताणी डॉक्टर एम आर डोक्या हॅलो हो त्यांचे सहकारी यांच्याद्वारे उपचारांची सेवा देण्यात येईल मणक्यांचे आजार सांधेदुखी पाठीचा त्रास डोकेदुखी हाता पायाला मुंग्या थायरॉईड ब्लडप्रेशर दमा घ्या गॅस अपचन मान दुखी चिकनगुनिया पॅरालिसिस कंबर दुखी लठ्ठपणा झोप न लागणे अतिसार झोपेत लघवी होणे सायटिका पोटाचे विकार मधुमेह एलर्जी नाक कान घसा यांच्या आजार यावरील सर्व आजार नैसर्गिक उपचार केले जातील शिबिराच्या दिनांक गुरुवार 9 2 2023 ते बुधवार 15 2 2023 सकाळी आठ ते दुपारी बारा दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत स्थळ सिंहगड प्लाझा समोर प्रताप मिल्क कंपाउंड गलवाले रोड अमळनेर संपर्क मार्गदर्शक शिवश्री मनोहर शंकरराव निकम मोबाईल 94 21 झिरो एक 14 42 शिवश्री बापूराव आनंदराव पाटील ठाकरे सर अध्यक्ष शिवराज प्रतिष्ठान प्रताप मिल कंपाऊंड अमळनेर मोबाईल नंबर 99 60 20 98 25 शिवमती पुनम बापूराव पाटील ठाकरे सचिव शिवरत प्रतिष्ठान प्रताप मिल कंपाऊंड अमळनेर मोबाईल नंबर 84 59 84 13 97 तरी सर्व समाजातील रुग्ण बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती रुग्णांनी उपचारासाठी येताना हात पाय स्वच्छ धुऊन यावेत

