1 min read

शिंदखेडा,पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते,आदर्श पोलीस पाटलांचा सत्कार,,,,,,,,

Loading

शिंदखेडा,पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते,आदर्श पोलीस पाटलांचा सत्कार,,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटलांचा सत्कार,पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या, मासिक बैठकीत करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड एपीआय प्रशांत गोरावडे पीएसआय मिलिंद पवार, सेवानिवृत्त पीएसआय रवींद्र केदार,धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील तालुका कार्याध्यक्ष सरदार सिंग गिरासे, ज्येष्ठ पोलीस पाटील बारीकराव पाटील उपस्थित होते,यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली यावेळी मान्यवरांचे उपस्थिती आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटलांचा,तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील डॉक्टर महेंद्र पाटील यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील आदर्श गाव कसबे चिलाणे येथील महिला पोलीस पाटील, यांना धुळे जिल्ह्याच्या कर्तव्यदक्षआदर्श पुरस्कार,नम्रता गौर, अप्पा ढीवरे ,ओम तावडे, मिळाल्याबद्दल त्यांचा, शाल श्रीफळ,देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनोहर भदाणे , भैया नगराळे,निर्णय गिरासे नरेंद्र गिरासे प्रदीप गिरासे गणेश गिरासे पाटील छगन बैसाणे कृष्णा कंरकाळ राहुल पाटील, छोटू पाटील कैलास पाटील, भूषण राजपूत भाऊ परदेशी संजय खैरनार अर्चना पाटील स्वाती आव्हाड अनिता पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गिरासे यांनी केले आभार सरदार सिंग गिरासे यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *