1 min read

श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिकलठाणा येथे थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी …

Loading

श्री बालाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिकलठाणा येथे थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उसत्वात साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री हंकारे आर व्ही यांनी सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारक कार्याचा आढावा ,त्यांचा त्याग ,शिक्षनाप्रती असलेली ओढ विद्यार्थ्यांना सांगीतला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पवार एन व्ही व श्रीमती पाटील व्ही एम उपस्थित होत्या सूत्रसंचालन श्री हाडे ए बी यांनी तर आभार श्रमती सरोदे एस ए यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकईतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *