1 min read

प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रो.डॉ. एम एस वाघ यांची नियुक्ती ….

Loading

प्रताप महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रो.डॉ. एम एस वाघ यांची नियुक्ती ….

प्रताप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डाॅ. एम.एस.वाघ सरांची नविन नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य-प्रा.उल्हास मोरे, प्रा.आर.एम.पारधी, प्रा.ए.के.अग्रवाल,

प्रा.डी.व्हि.भलकार प्रा. सी.बी. सूर्यवंशी, संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रा.सुनिल पाटील व संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिनेश बोरसे,प्रा.किरण पाटील,प्रा.जी.एल.धनगर,
प्रा.विलास पाटील,प्रा.सी.आर.पाटील,प्रा.आर.एस.महाजन, प्रा.पी.एम.तायडे,
प्रा.एम.एन.भामरे मॅडम.प्रा.लांडगे मॅडम व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक बंधु- भगिनी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन प्रा.आर.एम.पारधी सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.सी.बी.सुर्यवंशी यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *