झूम मीटिंग द्वारे डॉ. उज्जैनकर यांनी राज्य आणि जळगाव, बुलढाणा जिल्हा कार्यकारीणीतील नवीन पदाधिकाऱ्यांची केली निवड
![]()

झूम मीटिंग द्वारे डॉ. उज्जैनकर यांनी राज्य आणि जळगाव, बुलढाणा जिल्हा कार्यकारीणीतील नवीन पदाधिकाऱ्यांची केली निवड
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य कार्यकारणी मध्ये महिला संपर्कप्रमुख फरझाना इकबाल डांगे मुंबई यांची तर राज्य समन्वयक पदी प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया जळगाव तर हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील डॉ. मनीषा रिठे यांची राज्य उपाध्यक्षपदी तर ह. भ. प. श्री शंकर राजपूत महाराज येळगाव जिल्हा बुलढाणा यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि श्री बाळकृष्ण अमृतकर पुणे यांची राज्य कोषाध्यक्षपदी तर ह. भ. प. राधाताई पाटील बहादरपूर जिल्हा जळगाव यांची राज्य महिला प्रसिद्धी प्रमुख म्हणून तर जळगाव जिल्हा दक्षता समितीचे समन्वयक म्हणून श्री एम. आर. चौधरी आणि प्रा. सौ. संध्या महाजन तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून वरणगाव येथील ललिता भंगाळे सचिव म्हणून श्री गणेश कोळी मुक्ताईनगर जिल्हा सल्लागार म्हणून श्री मनोहरराव रोकडे साहेब मुक्ताईनगर जिल्हा संघटक म्हणून श्री भरत साळुंखे अमळनेर महिला संघटक शरीफा साहेबू तडवी जळगाव महिला प्रमुख म्हणून श्रीमती रेखा सुभाष रूले बोदवड आणि जालना जिल्हा महिला समन्वयक डॉ.शुभांगी करपे, जाधव मॅडम तर बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे जिल्हा महिला संपर्कप्रमुख म्हणून सौ. रंजनाताई बोरसे दाताळा जिल्हा बुलढाणा तर उपाध्यक्षपदी सौ. नलिनी विकास वैराळ शेगाव बुलढाणा जिल्हा संघटक म्हणून डॉ. निवृत्ती जाधव कोषाध्यक्षपदी श्री मनोहर काळे सिंदखेडा व श्री प्रदीप मोरे चिखली तर सहसचिव म्हणून श्री दिनकर झनक हिवराश्रम व श्री शिवप्रसाद थुत्ते सर हिवराश्रम तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री विद्याधर चिपडे आणि पुणे जिल्हा समन्वयक म्हणून श्री तान्हाजी बो-हाडे व महिला समन्वय सौ. कोमल नाईकडे मॅडम तसेच उस्मानाबाद जिल्हा महिला समन्वयक सौ कल्पना अशोक पवार यांची नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी झूम मीटिंग द्वारे नवीन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केलीत याप्रसंगी सर्व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून स्वागत व अभिनंदन केले.
प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर राज्य संपर्क प्रमुख डॉ. श्रीकांत पाटील राज्य सचिव प्रा.डॉ. सुभाष बागल जळगाव जिल्हा दक्षता समितीच्या महिला संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके, जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहरराव पवार सचिव श्री शंकरराव अनासुने सर जिल्हा संघटक श्री रामदास कोरडे अकोला जिल्हा समन्वयक डॉ.अशोक शिरसाठ जिल्हा समन्वयक श्री मधुकर हुजरे नंदुरबार जिल्हा समन्वयक अभिनेते तुषार बैसाणे ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश उज्जैनकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

