निभोंरा हायस्कूलचे शिक्षक एन.आर चौधरी यांना पिताशोक
![]()

निधन वार्ता
रमण गणपत चौधरी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
निंभोरा हायस्कूलचे उपशिक्षक एन.आर. चौधरी सर यांचे वडील रमण गणपत चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे वय – 77 वर्षे होते ते राहणार निम ता अमळनेर जि. जळगाव येथे राहत होते.वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले.
त्यांची अंतयात्रा आज 19 डिसेंबर रोजी निम ता.अमळनेर येथून दुपारी बारा वाजता होती. त्यांच्या मागे परिवार भाऊ , मुलगा सुन,व नातवंडे असा आहे
(हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य येणार चौधरी यांच्या वडिलांचे वृद्धपकाळाने निधन झाल्यामुळे हिंदी अध्यापक मंडळाचे अमळनेर तालुकाध्यक्ष अध्यक्ष आशिष शिंदे व सचिव दिलीप पाटील व सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व अध्यापक बंधू व भगिनी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली)

