1 min read

अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल यांचा अ. भा.ग्राहक पंचायत समितीच्या वतीने सत्कार

Loading

अहिराणी साहित्यिक गोकुळ बागुल यांचा अ. भा.ग्राहक पंचायत समितीच्या वतीने सत्कार

अमळनेर प्रतिनिधी- अहिराणी साहित्यिक व क्षेत्रीय फुल माळी समाजाचे सचिव यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक पुस्तकांचे लेखन करून महाविद्यालयात सुद्धा त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमासाठी आहेत. अत्यंत धडपडणारे व्यक्तिमत्व व मितभाषी गोकुळ बागूल यांचा नुकताच अ.भा. ग्राहक पंचायतच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या ,राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, “अलख निरंजन “ही कविता गुजरात राज्यातील इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात आल्याबद्दल शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करताना मकसूद भाई बोहरी तसेच ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल,सुनील वाघ,शुक्ला साहेब व इतर कार्यकारनी सदस्य .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिला मोठे यांनी केले.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याला व लिखाणाला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *