चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन
![]()

आज दि.6 डिसेंबर 2022 रोजी महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

