1 min read

रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधत पत्रकार दीपक प्रजापती यांनी केले रक्तदान,
रक्ताची गरज असलेल्या महिलेस जगदीश महाजन यांनी केले रक्तदान ….

Loading

अमळनेर:रक्तदान चळवळ गतिमान करण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधत पत्रकार दीपक प्रजापती यांनी केले रक्तदान
तर रक्ताची गरज असलेल्या महिलेस जगदीश महाजन यांनी केले रक्तदान ….

अमळनेर:(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्याचे नाव रक्तदात्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे, याच गोष्टीचा विचार करून पत्रकार दिपक प्रजापती यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत तसेच रक्तदान चळवळ गती मिळण्यासाठी या व्यापक दृष्टिकोनातून रक्तदान मोहीम राबवत आज रक्तदान करण्यात केले, याप्रकारे पत्रकार प्रजापती यांनी आपला वाढदिवस साजरा केला,तसेच अमळनेर येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या महिलेस अत्यंत अत्यावश्यक रक्ताची गरज होती, ते कळतात माळीवाडा येथील जगदीश महाजन यांनी त्या महिलेसाठी रक्तदान केले व आपला माणुसकीचा धर्म निभावला.
त्या त्याप्रसंगी अमळनेर तालुक्यात रक्तदान चळवळ गतिमान करणारे मनोज शिंगाणे पत्रकार प्रवीण बैसाने,डॉ. दिपक पाटील,विक्की चौधरी, मोनु महाजन इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *