1 min read

डोंबिवली येथे कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी बाबत बैठक संपन्न::

Loading

डोंबिवली येथे कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी बाबत बैठक संपन्न::

कल्याण ( मनिलाल शिंपी):कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी करण्यासाठी काल दिनांक १/१२/२०२२ रोजी डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे,संघटक ज्ञानेश्वर घुगे, कल्याण जिल्हा संयोजक सुभाष सरोदे हे उपस्थित होते.या बैठकीत श्री.प्रदीप चौधरी ,श्री.समीर चिटणीस ,श्री.सुजीत महाजन
यांच्यावर कोकण शिक्षक मतदारसंघात डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील शाळा संस्थापक , शिक्षक प्रतिनिधी यांची प्रत्यक्ष भेट घेणे व शतप्रतिशत मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना प्रदेश सहसंयोजक विकास पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *