ताज्या बातम्या
सर्व पहा →
“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तां…
अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !... "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्…
थोडक्यात सारांश अनोरे येथे सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांच्या वडिलांच्या उत्तरकार्याचा सत्यशोधक पद्धतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी संत-महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, सत्यशोधक प्रार्थना व प्रबोधन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक पद्धतीने विधी केले. कार्यक्रमात उपस्थितांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिंब, पिंपळ व वड वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. अनोरे गावात लवकरच ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेचे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शन करण्याची घोषणा करण्यात आली. रोकडे परिवाराने सत्यशोधक समाज संघाला ११०० रुपयांचा निधीही सुपूर्त केला.
नारळात दिसले गणरायाचे मुख! भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनाव…
भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे –…
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; लिनेस क्लब अमळनेरतर्फे स्कूल बॅग व खाऊचे वाटप पर…
अंत्योदयाचा ध्यास, विचारांना अभिवादन! अमळनेरच्या तिरंगा चौकात पं. दीनदयाल उपाध्याय जयंत�…
टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वाराची मागणी व व्याख्यान संपन्न ! ,महात्मा फुले हेच खरे…
टाकळी खुर्द येथे शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा ! ▪️सत्यशोधक विच…
आदर्श नेतृत्व अन् संघटित शक्ती! , आण्णासाहेब प्रताप साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्…
आदरणीय प्रताप अण्णा साळी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, सस्नेह आणि अनंत शुभेच्छा! श्री भद्रा मारुती आणि कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी माता यांच्या कृपाशीर्वादाने आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, यश आणि निरंतर जनसेवेची ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या हातून समाजहिताची कार्ये अधिक व्यापक व्हावीत, उद्योगाची भरभराट होत राहावी आणि आपल्या कुटुंबाची एकजूट, प्रेम व संस्कारांची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच फुलत राहावी, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा! — वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! शुभेच्छुक ईश्वर आर महाजन पत्रकार 9860352960
बापूराव पाटील (ठाकरे) यांना 'राज्यस्तरीय समर्थ पत्रकारिता गौरव पुरस्कार' जाहीर
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; ४ ऑक्टोबरला शेगाव येथे होणार भव्य सन्मान
बापूराव पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याचे वृत्त समजताच पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज* *प्रा दिलीप जाधव यांचे प्…

