महत्वाच्या घडामोडी
मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
![]()
मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आमदार कपिल पाटील आणि सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)भारत निर्वाचन आयोगाने दि. 8 मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या […]
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिली एनडीएत येण्याची आँफर!
![]()
नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीशरद पवार यांना एनडीएत येण्याची आँफर (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिले.. तिसऱ्या टप्प्यातील मतदारानंतर नरेंद्र मोदी यांचा विश्वास ढळल्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नंदुरबार येथील सभेत पंतप्रधान […]
मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे”
![]()
“मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे” जळगांव प्रतिनिधी२७ वा पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मृती तीन दिवसीय मराठी साहित्य आणि कला महोत्सव इंदूर (इंदौर) शहरात दि. १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संपन्न होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे यांची उपस्थिती प्रमुख मान्यवर व कवीसंमेलनाचे […]
सरकार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे असे म्हटले तेव्हा तोंडी न सांगता… लिखित स्वरूपामध्ये पेन्शन देणार आहात असे पुढील तारखेच्या आत नमूद करावे. असे कोर्टाने सरकारी वकील यांना खडसावून सांगितले…
![]()
दिल्ली सुप्रीम कोर्ट वार्ता दि.3 एप्रिल 2024 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यामध्ये सिनियर कौन्सिलर चंद्र उदयसिंह , अनिरुद्ध जोशी साहेब, शशीभूषण आडगावकर साहेब व अनघा देसाई मॅडम यांनी आपली बाजू मांडली. सरकार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे असे म्हटले तेव्हा तोंडी न सांगता… लिखित स्वरूपामध्ये पेन्शन देणार आहात असे पुढील तारखेच्या आत […]
अखेर महादेव जानकर महायुतीमध्ये ……
![]()
महादेव जानकर महायुतीमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली आणि श्री महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. मा. […]
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे
![]()
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना दि. 3 मार्च 2024 (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर […]
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी
![]()
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात,राजेश टोपे व रोहित पवारही कटात सहभागी भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मोठा आरोप एसआयटीमार्फत चौकशीची केली मागणी गुन्हा दाखल करून जरांगेंना अटक करावे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास […]
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून-जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन
![]()
प्राचीन काळापासून विदेशात हिंदी भाषेचे महात्म्य टिकून जापानचे पद्मश्री तोमियो मिजोकामी यांचे प्रतिपादन देशभरासह श्रीलंका, जापान, बेल्जियम, जर्मनी, मॉरीशस, उजबेकिस्थान इत्यादी देशातून नामवंत लेखक- संशोधकांची उपस्थिती अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात (स्वायत) दि.२४ व २५ फेब्रुवारी दरम्यान “विदेश में शिक्षा, साहित्य, व्यापार एवं जनसंचार के क्षेत्र में हिंदी” हया विषयावर दोन दिवसीय अंतर्राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन […]
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण
![]()
ऐन १२ वीच्या परीक्षा काळात मुंबईतील ४ हजार शिक्षक- मुख्याध्यापकांना प्रशिक्षण प्रशिक्षण पुढे ढकला- अनिल बोरनारे यांची मागणी मुंबईत २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकल ची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे त्यातच मुंबईतील शिक्षकांना दि २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले […]
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]()
प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधी: येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला मराठवाड्यातील धाराशिव येथील युगप्रवर्तक साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट संपादनासाठी राज्यस्तरीय युगप्रवर्तक साहित्य […]

