महत्वाच्या घडामोडी
एक दिवसीय राष्ट्रीय परिषद* *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)*
![]()
*एक दिवसीय राष्ट्रीय परिषद* *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)* आदरणीय प्राचार्य साहेब कृपया हे ब्रोशर सर्व आदरणीय विभागप्रमुख, आणि शिक्षक, मॅडम, संशोधन विद्वान, विद्यार्थी, उद्योगपती आणि सहभागींना पाठवा; *एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत* सहभागी होण्यासाठी तुमचे निमंत्रण आणि स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. *”गणितातील अलीकडील ट्रेंड आणि* *अंतरिक्ष विज्ञान-2025″* *(NCRTMASS-2025)* . द्वारा […]
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी.
![]()
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी. (राजकीय विश्लेषक उदय नरे) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नागपुरात दाखल झाले आणि नागपूर मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या . भारतीय जनता पार्टी व नागरिकांच्या वतीने भव्य अशी मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली काढण्यात आली. […]
नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शाळा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत पोलीस उपायुक्त विशेष शाखा नागपूर यांना पत्र
![]()
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शाळा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत पोलीस उपायुक्त विशेष शाखा नागपूर यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानावर आलेल्या नियुक्त शाळा कर्मचारी व 1 नोव्हेंबर 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर […]
विधानसभा निवडणुकीत आर एस पी युनिटचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.* *ठाणे जिल्ह्यात आर एस पी शिक्षक युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.*
![]()
*विधानसभा निवडणुकीत आर एस पी युनिटचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान.* *ठाणे जिल्ह्यात आर एस पी शिक्षक युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे,विधानसभा निवडणूक 2024 अधिकारी कर्मचारी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय अशोक शिंगारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, […]
अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)
![]()
अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे प्रस्थ व राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठे नेते शरद पवार यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट घेतली. साऱ्या देशाचे नेते शरद पवार यांचा 85 वाढदिवस साजरा होत आहे. शरद पवार यावेळी वाढदिवसाच्या निमित्त दिल्ली येथील निवासस्थानी आहेत . दिल्ली येथील निवासस्थानी […]
*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*
![]()
*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* महाराष्ट्रातील सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा,अशा सर्वच क्षेत्रात कार्य करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कवी,कथाकार,लेखक,साहित्यक यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा शैक्षणिक संस्था भुसावळ यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्यास गती मिळावी प्रेरणा मिळावी त्यामधून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण […]
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार
![]()
अनुदानाच्या स्वागताच्या क्षणात: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा भव्य सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण क्षेत्रात आलेल्या महत्त्वाच्या बदलांवर प्रकाश टाकणारा हा काळ आहे. 8 डिसेंबर 2024 रोजी, महाराष्ट्रातील शिक्षकेतर बांधवांनी एकत्र येत अघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तिता शाळांना अनुदान, आणि अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान दिल्याबद्दल कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे […]
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती
![]()
श्री. कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती मुंबई : (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन […]
आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार!-शरद पवार
![]()
आम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर जाणार!शरद पवार (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सामाजिक एक अबाधित राहिले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. आमच्यातून बाहेरून गेलेल्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा जनतेने दिलेला निर्णय आहे. तो आम्ही […]
अजित पवार यांची मुख्यमंत्री पदापासून माघार पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असणार! (मराठी लाईव्ह न्युजचे राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त)
![]()
अजित पवार यांची मुख्यमंत्री पदापासून माघार पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असणार! (मराठी लाईव्ह न्युजचे राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्त) महाराष्ट्र राज्यातील प्रचार सभेचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगून राजकीय भूकंप निर्माण केला आहे. […]

