महत्वाच्या घडामोडी
मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या
![]()
मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या मंत्री अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना विनंती पत्र,घटनेची चौकशी करण्याचीही मागणी अमळनेर-मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी या मागणीचे विनंती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती पत्र देऊन […]
मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
![]()
मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान मुंबई दि.1:- राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत […]
राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस
![]()
राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यारंभी स्मरण केले जाते. शाळा […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) डोंबिवली येथील शासन अनुदानीत के. व्ही.पेंढारकर महाविद्यालय विना अनुदानित करून गोर गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिराऊ पाहणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचा डाव […]
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
![]()
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही […]
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटी रुपयांच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा […]
शेतकरी हक्क मूल्य-‘ मिळविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ उच्च न्यायालयात
![]()
शेतकरी हक्क मूल्य-‘ मिळविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा पल्लवीत अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कर्जबाजारीपणावर महाराष्ट्रातील शेकडो संघटना व शासन स्तरावरील विविध समित्या , कमट्या व आयोग आपा-पल्या परीने आपले म्हणणे शासनास सादर करीत आहेत . शासन स्तरावरून देखील शेतकऱ्यांसाठी तात्पुरती मलमपट्टी व उपाय म्हणून काही घोषणा केल्या […]
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाच्या अमलबजावणीत कायदेशीर अडथळा येत आहे – चंद्रकांत पाटील
![]()
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाच्या अमलबजावणीत कायदेशीर अडथळा येत आहे – चंद्रकांत पाटील मुंबई: उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय कॅबिनेट मध्ये फेटाळला अशा चर्चा रंगू लागल्या असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज याबाबत स्पष्टीकरण दिले. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाच्या […]
चहापान संवादाचे साधन…
![]()
चहापान संवादाचे साधन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्र्यांनी चहापानाला आवर्जून बोलावलं होतं. चहापानाला बहिष्कार टाकायचा आणि नंतर सभागृहात सरकारी बिलांना पाठिंबा, असं मी करत नाही. जनविरोधी बिलांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये अधिवेशना अगोदरचं जे चहापान असतं ते चर्चेसाठीचं, संवादाचं उत्तम साधन असतं, अशी माझी भूमिका आहे. पण जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी बहिष्कार […]
मनमानी करणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमायला हवे – गुलाबराव पाटील
![]()
मनमानी करणाऱ्या संस्थेवर प्रशासक नेमायला हवे- गुलाबराव पाटील प्राध्यापकांच्या आंदोलनाला शिक्षक परिषदेचा पाठिंबा. *ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी* – डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पेंढारकर अनुदानित कॉलेज बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.या मनमानी निर्णयाविरोधात कॉलेजचे प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांसह माजी विद्यार्थी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत .महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव […]

