अकोला
राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा*
![]()
*राज्य सैनिक फेडरेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर रामराव देशमुख* *खामगांव तालूक्याची बैठक संपन्न…विविध विषयांवर चर्चा* *खामगाव* – महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनची खामगांव तालूका बैठक लक्ष अकॅडमी, खामगाव येथे संपन्न झाली. या सभेत खामगांव येथील माजी सैनिक श्री रामराव बाप्पू देशमुख गारडगावकर यांची सैनिक फेडरेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.त्यांचे नेतृत्वाखाली फेडरेशनच्या माध्यमातून सैनिकांच्या समस्या सोडवून […]
जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे , व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भ स्तरिय अधिवेशनाचा थाटात समारोप
![]()
जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भ स्तरिय अधिवेशनाचा थाटात समारोप संघटनेच्या राज्यकार्याध्यक्ष पदी कुमार कडलक व नरेंद्र देशमुख, तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची वर्णी. नागपूर (प्रतिनिधी) : पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. खोटी बातमी, दिशाभूल करणारे अजेंडे, माध्यमांवरील राजकीय दबाव आणि लोकशाहीच्या मूळ […]
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या आयोजनात तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन 2025 अमरावतीत भव्यदिव्य उत्सव
![]()
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे आयोजन*. .. *तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन 2025 अमरावती येथे* *************** मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने” तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन” दि. पाच आणि सहा ऑक्टोबर 2025 ला अमरावती कांचन रिसॉर्ट अमरावती येथे घेण्याचे ठरलेले आहे. आदिवासी साहित्याच्या अभ्यासक आणि साहित्यिक मा. उषाकिरण आत्राम या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून […]
पत्रकार,समाज आणि पोलिसांचा समन्वय हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण!…पोलिस अधिक्षक अर्चित चांडक* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *सभासदांना सहयोग सन्मानपत्र तथा पदाधिकारी नियुक्ती पत्र ,आय कार्ड आणि हार्ट अटॕकवरील “रामरक्षा” किटचे वितरण!* *बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर संभाजीराव टाले नियुक्त
![]()
*पत्रकार,समाज आणि पोलिसांचा समन्वय हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण!…पोलिस अधिक्षक अर्चित चांडक* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *सभासदांना सहयोग सन्मानपत्र तथा पदाधिकारी नियुक्ती पत्र ,आय कार्ड आणि हार्ट अटॕकवरील “रामरक्षा” किटचे वितरण!* *बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर संभाजीराव टाले नियुक्त* *अकोला* — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण […]
सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार*
![]()
*सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार* 19 जुलै 2025 रोजी मराठवाडा नांदेड ज्येष्ठ विश्राम सभागृह येथे सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती के संस्थापक सय्यद साबीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सुमय्या अली गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात […]
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित
![]()
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित परभणी ( प्रतिनिधी ): लोकशाही उत्सव असलेल्या सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या २०२४ मध्ये यशस्वी अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे (भा. प्र. से.) यांनी प्रशस्तीपत्रक देत त्यांच्या कार्याची दखल घेतली […]
सरकारी जमिन विकणाऱ्या भुमाफियांविरूध्दच्या कारवायांमध्ये लोकस्वातंत्र्यच्या परभणी पदाधिकाऱ्यांना यश !* * *लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघाचे युसूफ आणि वाजीद पठाण यांच्या उपोषणाची शासनाकडून त्वरीत दखल*
![]()
*सरकारी जमिन विकणाऱ्या भुमाफियांविरूध्दच्या कारवायांमध्ये लोकस्वातंत्र्यच्या परभणी पदाधिकाऱ्यांना यश !* * *लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघाचे युसूफ आणि वाजीद पठाण यांच्या उपोषणाची शासनाकडून त्वरीत दखल* *अकोला* – शासकीय जमिनींवर ताबे करून परस्पर विक्री करीत विल्हेवाट लावणाऱे भुमाफिये आणि महसूल विभागाचे अनेक भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांविरूध्द लोकस्वातंत्र्य पत्रकार सहासंघ सक्रिय असून अशा दोन कारवायात मंत्रालयातून कारवाईचे आदेश मिळवण्यात वाजीद पठाण […]
सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख* *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न*
![]()
*सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख* *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न* *अकोला* – धार्मिकता आणि सामाजिकता ह्या दोन्ही भिन्न गोष्टी असून मानवी समुहाचे कल्याण आणि उत्थानासाठी वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती आहे.धर्म हा आचरणासाठी असून त्यातील मानवतावादाच्या सत्यानुसार सर्व जाती धर्मांच्या सर्वसमावेशक सहभागाने प्रत्यक्ष सेवाभावी सामाजिक उपक्रम निरंतर राबवित राहिल्यानेच […]
महिला पत्रकार स्नेहा बारावे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी* *लोकस्वातंत्र्य पत्रकार* *महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे* *मागणी*
![]()
*महिला पत्रकार स्नेहा बारावे हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही व्हावी* *लोकस्वातंत्र्य पत्रकार* *महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे* *मागणी* *अकोला* -पुणे जिल्ह्यातील मंचर येथील महिला पत्रकार स्नेहा बारवे यांचेवर खूनी हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार आणि महिला अत्याचार प्रकरणानुसार कडक कारवाई व्हावी अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी […]
पत्रकार कल्याण योजनांमध्ये निकषांमधील दुरूस्त्या संबंधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखेकडून निवेदन*
![]()
*पत्रकार कल्याण योजनांमध्ये निकषांमधील दुरूस्त्या संबंधी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा शाखेकडून निवेदन* *अकोला* – आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना,शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी कल्याण निधी योजना,सर्वच आजारांसाठी वैद्यकीय मदती, पुरावे नसतील तेथे लोकस्वातंत्र्य पत्रकारांच्या शिफारसी ग्राह्य धराव्यात.मयत पत्रकारांच्या वारसाला रू १० लाखांची मदत तथा नियम व अटींमध्ये शिथिलता आणि ईतर विविध दुरूस्त्यांच्या संदर्भात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या […]

