जळगांव
लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न
![]()
लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न-लासूर केंद्राची शिक्षण परिषद दिनांक 31 जुलै, 2024 रोजी मौजे -मजरे हिंगोणा मार्फत मजरेहिंगोणे शाळेत संपन्न झाली कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या पूजनाने व ईशस्तवनाने झाली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख श्री उत्तम चव्हाण हे तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी श्री आर ओ वाघ तसेच गटशिक्षणाधिकारी श्री अविनाश पाटील हे उपस्थित […]
गजानन माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरा..
![]()
गजानन माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरा.. राजवड आदर्शगांव तालुका पारोळा येथील छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित, गजानन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी निमित्ताने धाबे जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवश्री रामेश्वर भदाने सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अमळनेर येथील प्रा. अशोक पवार यांच्या युवा प्रतिष्ठान संस्था […]
शतकोत्तरी प.रा.विद्यालयात वैचारिक प्रबोधन !.. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अनमोल रत्न – पी डी पाटील ( प्रमुख वक्ते)
![]()
शतकोत्तरी प.रा.विद्यालयात वैचारिक प्रबोधन !.. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अनमोल रत्न – पी डी पाटील ( प्रमुख वक्ते ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील शतकोत्तरी प.रा.विद्यालय येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.एम.सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एच […]
धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ
![]()
धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : धरणगाव पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.व्ही एस भोलाणे, तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांसह उपस्थित पत्रकार बांधवांनी […]
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
![]()
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न . डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल , सेंट ऑलसेस हायस्कूल , पु.ओ. नहाटा महाविद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी […]
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
![]()
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष जन्म : १ ऑगस्ट, १९२० मृत्यू : १८ जुलै, १९६९ ” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, […]
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
![]()
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न . ताप्ती पब्लिक स्कूल विजयी तर सेंट अलाॅयसेस हायस्कूल उपविजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय १७ […]
गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.
![]()
*गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.* प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील […]
सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. :
![]()
सिंधी साई महिला मंडळातर्फे भाऊसाहेब राऊत विद्यालयात ६१ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप. : भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील ६१ गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून सिंधी साई सेवा महिला मंडळातर्फे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे तर प्रमुख अतिथी […]
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे रविवारी २८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम
![]()
भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस (BOSS) तर्फे रविवारी २८ जुलै रोजी जागतिक प्रकृती संवर्धन दिनानिमित्त नियोजित असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम *जळगाव शहरातील सावता नगर निमखेडी येथील स्वामी पार्क व महादेव मंदिर परिसर* येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे नियोजन जळगाव भावसार समाज जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण सीताराम भावसार यांनी केले होते. यामुळे […]

