जळगांव
“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” ,श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न
![]()
“कविता आणि समर्पण: ‘सर्वकाल’ मधील आयु. नामदेव रामचंद्र सपकाळे यांच्या प्रेरणादायक आठवणी” श्री.प्रदीप पाटील यांच्या शुभहस्ते अनौपचारिक प्रकाशन प्राईम पब्लिकेशन्स जळगावच्या सभागृहात संपन्न जळगांव प्रतिनिधी प्रिय,मित्रांनो या वर्षी माझा “अंतःस्वर” आणि “अस्वस्थतेपार” हे दोन कवितासंग्रह आजपर्यंत प्रकाशित झालेयेत.आता नवा कवितासंग्रह “सर्वकाल” चे प्रकाशन आज रोजी प्राईम पब्लिकेशन्स हाऊसचे प्रकाशक श्री.प्रदीप पाटील यांचे शुभहस्ते अनौपचारिक […]
घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ
![]()
घर घर संविधान मोहिमेमध्ये सर्वांनी योगदान द्यावे-भरत शिरसाठ राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या ठिकाणी जानेवारी 2025 मध्ये संपन्न होणार असून या परिषदेच्या यशस्वीते करिता जिल्हाभर तसेच राज्यभर व्यापक मोर्चे बांधणी सुरू आहे. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे संयोजक तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये समिती स्थापन करण्याचे […]
इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन
![]()
इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्चची स्थापना शिक्षकांना इस्रो, आयआयटी ,आयशरशी जोडणार शिक्षकांना नोंदणीचे आवाहन जळगांव प्रतिनिधी – राज्यातील तसेच इतर राज्यातील गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या सर्व खाजगी आणि शासकीय शिक्षकां साठी आनंदाची बातमी आहे . राज्यातील गणित विज्ञान शिक्षकांना एका छताखाली आणून एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान विषयक क्रांतीपर्वात शिक्षकांना सामावून घेण्यासाठी विज्ञान […]
अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन
![]()
अहिल्यानगर येथे ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ दोन दिवसीय सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशनाचे आयोजन जळगांव विशेष प्रतिनिधी-(विजय लुल्हे) सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ रोजी नक्षत्र लॉन्स ( राजमाता अहिल्यामाई होळकर अधिवेशन नगरी ) बुरुडगाव रोड अहिल्यानगर येथे […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा !…. आपले संविधान – आपला आत्मसन्मान !… व्ही.टी.माळी भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार !… – पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक […]
कृष्ण गीता नगर येथे पंकज मिस्तरी यांच्या घरी चोरी अज्ञात चोरट्यांनी फोडले घर अन् ५० हजारांचा ऐवज केलेला लंपास
![]()
कृष्ण गीता नगर येथे पंकज मिस्तरी यांच्या घरी चोरी अज्ञात चोरट्यांनी फोडले घर अन् ५० हजारांचा ऐवज केलेला लंपास धरणगांव – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील रहिवासी फर्निचर चे काम करून आपली उपजीविका भागविणारे पंकज मिस्तरी यांच्या घरी दि.१० नोव्हेंबर, २०२४ ला मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी […]
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा
![]()
ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केसी सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील बावस्कर यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मनीषा जयकर आणि वर्षा […]
जागरूक मतदार लोकशाहीचा आधार – डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, 200 शिक्षण सेवकांनी केला मतदान जनजागृती करण्याचा संकल्प
![]()
जागरूक मतदार लोकशाहीचा आधार – डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, 200 शिक्षण सेवकांनी केला मतदान जनजागृती करण्याचा संकल्प जळगाव प्रतिनिधी -जळगाव शहर विधानसभा मतदार संघ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी,तहसीलदार शीतल राजपूत,स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्या नियोजनानुसार जळगाव शहरात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत आज दि 10-11-24 रोजी गुळवे विद्यालय […]
धरणगावात महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक उत्साहात संपन्न…
![]()
धरणगावात महात्मा बळीराजा गौरव मिरवणूक उत्साहात संपन्न… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे यंदाही कृषी संस्कृतीचे प्रतीक लोक कल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेची बैलगाडीवर गौरव मिरवणूक काढण्यात आली तसेच उत्साहात पूजन संपन्न झाले. सालाबादप्रमाणे यंदाही बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी (अन्नदाते) बांधव ज्ञानेश्वर माळी, बापू धनगर, दगा […]
एरंडोल येथे महात्मा बळीराजाची सुवाद्य मिरवणुक !.. महात्मा बळीराजा समृद्ध परंपरेचा वारसदार – देविदास महाजन. स्वातंत्र – समता – न्याय – बंधुता प्रस्थापित करणारा राजा – शिवदास महाजन.
![]()
एरंडोल येथे महात्मा बळीराजाची सुवाद्य मिरवणुक !.. महात्मा बळीराजा समृद्ध परंपरेचा वारसदार – देविदास महाजन. स्वातंत्र – समता – न्याय – बंधुता प्रस्थापित करणारा राजा – शिवदास महाजन. प्रतिनिधी – एरंडोल – शहरात बळी पाडव्यानिमित्त लोककल्याणकारी राजा महात्मा बळीराजा, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांची बैलगाडीवर वाचत- गाजत मिरवणूक बळीराजा उत्सव समिती […]

