जळगांव
22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY
![]()
22 फेब्रुवारी चिंतन दिवसWORLD THINKING DAY 22 फेब्रुवारी रॉबर्ट बेडेन पॉवेल व लेडी बेडेन यांचा जन्म दिवस रोबर्ट बेडेन पॉवेल यां चा जन्म दिवस दरवर्षी जागतिक विचार दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक विचार दिनासाठी नवीन थीम ठरवली जाते. जगभरातील लोक वर्षाच्या थीमवर आधारित कार्यक्रम आखतात. हा दिवस कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे […]
सोनी नगरात शिवजयंतीनिमित व्याख्यानाचे आयोजन.
![]()
सोनी नगरात शिवजयंतीनिमित व्याख्यानाचे आयोजन. जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनीनगर सावखेडारोड,पिंप्राळा परिसरातील महागौतमी महीला संघ यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ. मिलिंद बागुल,डॉ. सत्यजित साळवे, बापुराव पानपाटील यांच्या हस्तेमाल्यार्पण करण्यात आले.कार्य क्रमाच्या सुरूवातीला वैभवी नाबरीया हिने शिवाजी महाराजांच्या कार्याची महती मांडली.यावेळी शिवचरित्रातून काय […]
ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द
![]()
ग स सोसायटी जळगाव तर्फे कन्यादान योजनेचा चेक सुपूर्द अमळनेर प्रतिनिधी ग स सोसायटी जळगाव तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजनेचा पाच हजार एक रुपयाचा चेक किशोर माळी सर यांच्या कन्येच्या लग्नात देण्यात आला सदर धनादेश वाटप प्रसंगी उपस्थित असो सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, खाजगी प्राथमिक सोसायटी जळगावचे संचालक प्रसन्ना बोरले नूतन प्राथमिक शिक्षक सोसायटी भुसावळचे […]
पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केटी बागली यांची निवड!
![]()
पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केटी बागली यांची निवड!जळगाव – येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने येत्या 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या […]
संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे-डेप्युटी सीईओ अनिकेत पाटील
![]()
संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे–डेप्युटी सीईओ अनिकेत पाटीलशाळा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम असून संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया असल्याचे मत जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोपाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असण्यासोबतच देशाचा आधारस्तंभ असून […]
समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ]
![]()
समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ] ‘ समाज ,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे.यातूनच आपली संस्कृती टिकून राहते.लहान मोठ्या साहित्य संमेलनातून याचे महत्त्व पटत असते.तसेच संमेलनातून समाजाची मानसिक भूक भागवली जाऊन परिसरातील बोलींची माहितीही मिळत असते.आता लोकांना भाषा […]
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सहपत्निक झाला सन्मान
![]()
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक श्री प्रमोद जाधव सर यांनी जळगांव जिल्हयात प्रथमत: भुसावळ तालुक्यात नाविण्यपूर्ण असे नागली , भगर , राजगिरा प्रात्यक्षिक यशस्वीरित्या राबवून शेतमाल विक्रीबाबत खरेदीदासोबत हमी भावाने करार करून शेतक-यांना नफा मिळवून दिला. तसेच महिला शेतक-यांसाठी […]
माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती.
![]()
माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती. आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व जपायगो या सामाजिक संस्था मार्फत आदिवासी पाडयामध्ये माता व बाल संगोपन या विषयावर पथनाटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर व लासुर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व […]
तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसले
![]()
तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसलेइयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी आणि तणाव मुक्त अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता यावं परीक्षक, केंद्र संचालक यांच्या परीक्षा कालावधीतील सहकार्याच्या अनुषंगाने केंद्रसंचालकांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन नाशिक विभागीय एसएससी आणि एचएससी बोर्डाचे सचिव एम. एस. देसले यांनी केंद्र […]
जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडे
![]()
जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडेसमता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करणे हा माझा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने मी यशस्वी पाठपुरावा केलेला आहे. विभागातल्या प्रत्येक शिक्षकाला न्याय देणे हे माझे काम आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे.शाळांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी शाळा आणि शिक्षक […]

