03 May, 2026

शांताबाई बागुल यांचे निधन

Loading

शांताबाई खंडू बागुलधरणगाव येथील रहिवासी शांताबाई खंडू बागुल यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वैष्णवी पार्क जळगाव येथे दुःखद निधन झाले. त्या माजी केंद्रप्रमुख अनिल खंडू बागुल, संजय खंडू बागुल, आमोदा येथील उपशिक्षक भिमराव खंडू बागुल यांच्या आई होत्या, विवरे येथील उपशिक्षक अविनाश मुकुंदा बागुल यांच्या आजी, डॉ.मिलिंद बागुल यांच्या मोठी आई होत्या. त्यांच्या पश्चात तीन […]

1 min read

दहीगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्याच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी केले सादर

Loading

दहीगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्याच्या संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी केले सादर अमळनेर प्रतिनिधीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ता.यावल शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत राजस्थान राज्याची संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी सादर केले.विद्यार्थ्यांनी राजस्थानी पेहराव करून तेथील लोकसंस्कृतीची माहिती जसे पोशाख, बोलीभाषा, खाद्यपदार्थ तेथील गड किल्ले राजे राजवाडे व तेथील विशेष बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी सादर […]

1 min read

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधी
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Loading

महाराष्ट्रातील 62 विद्यार्थ्यांना इसरो भेटीची मिळणार संधीनोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर नोबेल फाउंडेशन व भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशनचा प्रकल्प.नाशिकचा सुमित देवरे, यवतमाळचा ईशान तारक राज्यात प्रथम तर जळगावची श्रेया महाजन राज्यात दुसरी. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)2023 हे वर्ष चांद्रयान-3 आणि मिशन आदित्य एल-१ या इस्रोच्या मोहिमांमुळे नेहमी लक्षात राहील. याच वर्षी नोबेल […]

1 min read

शिक्षक हा शैक्षणिक व्यवस्थेतला महत्वाचा केंद्रबिंदू.
आमदार किशोर दराडे

Loading

शिक्षक हा शैक्षणिक व्यवस्थेतला महत्वाचा केंद्रबिंदू.आमदार किशोर दराडेअसोदा – भारतीय शिक्षण व्यवस्था आणि त्या शिक्षण व्यवस्थेला प्रगत, त्यासोबतच विकसनशील राष्ट्र बनविण्यासाठी नवनव्या पिढीला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असणारा शिक्षक हा व्यवस्थेतला महत्त्वाचा केंद्रबिंदू असून त्याला संरक्षित करणे हे शासन व्यवस्थेची जबाबदारी असल्याचे मत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आयोजित केलेल्या […]

1 min read

प्रा.डॉ.सरला चिमणकर -,वानखेडे यांना विद्यावाचस्पती पदवी(P.hD.)जाहीर

Loading

प्रा.डॉ.सरला चिमणकर -,वानखेडे यांना विद्यावाचस्पती पदवी(P.hD.)जाहीरजळगांव येथील नुतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.सौ.सरला चिमणकर- वानखेडे यांना नुकतेच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हिंदी विषयात विद्यावाचस्पती (P.hD.) पदवी संपादन केल्याचे अधिसूचना पत्र प्र.कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी.इंगळे सर यांचे हस्ते देण्यात आले.त्यांनी हिंदी विषयात सुप्रसिद्ध लेखिका “सुषम बेदी का उपन्यास साहीत्य -एक अनुशीलन “या विषयावर कवयित्री बहिणाबाई […]

1 min read

योग करा आणि निरोगी रहा!!!

Loading

योग करा आणि निरोगी रहा!!! योग ही पारंपारिक ध्यानाची पद्धत आहे जी प्राचीन भारतातील संतानी विकसित केली आहे. योगाचा उपयोग मनावर आणि शारीरिक कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील केला जातो. योग हा संस्कृत शब्दापासुन उद्भवला आहे ज्याचा अर्थ “सामील होणे, एकत्र होणे ” आहे. “योग” शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.योगाचे दोन प्रकार आहेत […]

1 min read

प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Loading

प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद उपकेंद्र जळगाव खुर्द येथील अनुकंपा तत्वावर लागलेला शेखर हिवरे डीसीपीएस धारकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधनजळगांव प्रतिनिधीदिनांक-२०जानेवारी २०२४ शनिवार रोजीचा रात्री काळाने मोठा घात केला आणि मन हेलवणारी दुःखद घटना एका DCPS धारका सोबत घडली,प्राथमिक आरोग्य केंद्र-नशिराबाद उपकेंद्र-जळगाव खुर्द येथे(वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी लागलेला) आरोग्य सेवक पदावर कार्यरत..तसेच एक वर्षाच्या बहुउद्देशीय आरोग्य […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील विजया महाजन यांना दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रण

Loading

जळगाव जिल्ह्यातील विजया महाजन यांना दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रण जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब जळगाव : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनासाठी लासूर ता चोपडा येथील आशा स्वयंसेविका विजया नामदेव महाजन त्यांचे जोडीदार नामदेव तुकाराम महाजन (मास्टर टेलर्स) यांना येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे विशेष अतिथी […]

1 min read

जिल्हा परिषद शाळा दहिगाव येथे बाल आनंद मेळावा उत्साहात

Loading

पीएम श्री जि प शाळा दहिगाव येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी श्री अजय अडकमोल सरपंच श्री देविदास नाना पाटील केंद्रप्रमुख विजय ठाकूर उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन . अडकमोल. उपाध्यक्ष श्री कोळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते मुलांनी मुलाने बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले […]

1 min read

शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ मुली आणि २ मुलांची निवड.

Loading

शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ मुली आणि २ मुलांची निवड. जळगाव: क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेतून विजयी झालेल्या नाशिक विभागाच्या जळगाव येथील के.सी.ई. सोसायटी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?