12 Mar, 2026

पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केटी बागली यांची निवड!

Loading

पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केटी बागली यांची निवड!जळगाव – येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने येत्या 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या […]

1 min read

संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे-डेप्युटी सीईओ अनिकेत पाटील

Loading

संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया आहे–डेप्युटी सीईओ अनिकेत पाटीलशाळा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे माध्यम असून संस्कारक्षम विद्यार्थी हा शिक्षणाचा पाया असल्याचे मत जळगाव जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोपाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असण्यासोबतच देशाचा आधारस्तंभ असून […]

1 min read

समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ]

Loading

समाज,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे : डॉ.वासुदेव वले[ १७ वे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन उत्साहात संपन्न ] ‘ समाज ,भाषा,संस्कृती आणि साहित्य यांचा अनोन्य संबंध आहे.यातूनच आपली संस्कृती टिकून राहते.लहान मोठ्या साहित्य संमेलनातून याचे महत्त्व पटत असते.तसेच संमेलनातून समाजाची मानसिक भूक भागवली जाऊन परिसरातील बोलींची माहितीही मिळत असते.आता लोकांना भाषा […]

1 min read

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सहपत्निक झाला सन्मान

Loading

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त आदरणीय तंत्र व्यवस्थापक श्री प्रमोद जाधव सर यांनी जळगांव जिल्हयात प्रथमत: भुसावळ तालुक्यात नाविण्यपूर्ण असे नागली , भगर , राजगिरा प्रात्यक्षिक यशस्वीरित्या राबवून शेतमाल विक्रीबाबत खरेदीदासोबत हमी भावाने करार करून शेतक-यांना नफा मिळवून दिला. तसेच महिला शेतक-यांसाठी […]

1 min read

माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती.

Loading

माता व बालसंगोपन विषयावर पथनाट्यच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात जनजागृती. आधार बहुद्देशीय संस्था अमळनेर व जपायगो या सामाजिक संस्था मार्फत आदिवासी पाडयामध्ये माता व बाल संगोपन या विषयावर पथनाटच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर व लासुर या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व […]

1 min read

तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसले

Loading

तणावमुक्त परीक्षेसाठी केंद्र संचालकांनी सज्ज व्हावे-विभागीय सचिव एम. एस. देसलेइयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी आणि तणाव मुक्त अशा वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता यावं परीक्षक, केंद्र संचालक यांच्या परीक्षा कालावधीतील सहकार्याच्या अनुषंगाने केंद्रसंचालकांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन नाशिक विभागीय एसएससी आणि एचएससी बोर्डाचे सचिव एम. एस. देसले यांनी केंद्र […]

1 min read

जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडे

Loading

जुन्या पेन्शन योजनेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन- शिक्षक आमदार किशोर दराडेसमता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करणे हा माझा संकल्प होता आणि त्या अनुषंगाने मी यशस्वी पाठपुरावा केलेला आहे. विभागातल्या प्रत्येक शिक्षकाला न्याय देणे हे माझे काम आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजे.शाळांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी शाळा आणि शिक्षक […]

1 min read

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

Loading

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन जळगांव प्रतिनिधीजळगाव येथे गेल्या २४ वर्षासासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षीदेखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपर्दी कुलभूषण पाटील यांची एकमतानेनिवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी एजाजभाई मलिक, नंदूभाऊ अडवाणी आणिरजनीकाका कोठारी यांची तर कार्याध्यक्षपदी […]

1 min read

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Loading

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर संपन्न होत आहे.साहित्य संमेलनाच्या औचित्याने शिक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थी सृजनशील कार्याचा गौरव करावा.पुरस्काराने सद्कार्य वर्धिष्णू होऊन […]

1 min read

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर

Loading

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखनासाठी निरंतर चैतन्य देणे या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात […]

1 min read