11 Mar, 2026

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी*

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी* भुसावळ – भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.मेढे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी क्रीडा शिक्षक बी. एन. पाटील होते. प्रसंगी शाळेचा सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, डॉ. प्रदीप […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Loading

सार्वजनिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन असोदा- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारलेली विद्यार्थिनी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, प्रमुख अतिथी मंगला नारखेडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. देवेश भोळे […]

1 min read

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा* *समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम*

Loading

*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा* *समता दिंडी, विविध योजना लाभांचे वितरण आणि जनजागृती उपक्रम* जळगांव, दि. 26 जून ( जिमाका वृत्तसेवा ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन जळगांव जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. […]

1 min read

एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात सामाजिक न्याय दिवस व राजर्षी शाहू महाराज जयंती

Loading

एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात सामाजिक न्याय दिवस व राजर्षी शाहू महाराज जयंती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 26 जून 2025 गुरुवार रोजी एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे पोवाडे […]

1 min read

ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर राज्य उपाध्यक्षपदी पुनःश्च भिका चौधरी

Loading

ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर राज्य उपाध्यक्षपदी पुनःश्च भिका चौधरी अमळनेर प्रतिनिधी- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अधिकारांमध्ये राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी (2025-26) जाहीर करण्यात आली. या राज्य कार्यकारणी मधील पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे- राज्य उपाध्यक्ष – […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !… सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी -आर.के.देशमुख ( आरोग्य सेवक )

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !… सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी -आर.के.देशमुख ( आरोग्य सेवक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालय धरणगाव आयोजित विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक शाळेतील […]

1 min read

_आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव*_ *लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता* – *जलसंपदा मंत्री गिरीश महाजन*

Loading

*_आणीबाणीत सहभागी असलेल्या 175 जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव*_ *लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता* – *जलसंपदा मंत्री गिरीश महाजन* जळगाव, दि. २५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. देशात २५ जून १९७५ […]

1 min read

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील

Loading

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य शासनाचे ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना केली आहे.समितीच्या अध्यक्षपदी लेखक अभिराय भडकमकर यांची निवड करण्यात आली तर राज्य ग्रंथालयाचे संघाचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातून सतीश दशरथ पाटील (टिटवीकर) यांची निवड करण्यात आली. ते सार्वजनिक ग्रंथ संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. ग्रंथ निवड समितीची पूर्व रचना उच्च व […]

1 min read

सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण

Loading

सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण (कृष्णा अरुण महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधि)= सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. *आराध्या कृष्णा महाजन* राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली […]

1 min read

शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही, आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा

Loading

शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा अमळनेर प्रतिनिधी शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून 26 मे 2025 रोजी एरंडोल येथे पार पडलेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरीत प्रकरणांची व नव्याने आलेल्या प्रकरणांची सभा आज दिनांक 24 जून 2025 […]

1 min read