बातमी
आज अमळनेरला सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटीच्या सहविचार सभेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार करणार मार्गदर्शन…
![]()
-:जाहीर आमंत्रण:-मा. पोलीस अधीक्षक जळगांव श्री. एम राज कुमार साहेब हे दि.१५-०९-२०२३ रोजी दुपारी २:४५ वाजता वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव अनुषंगाने शांतता कमिटी मीटिंग घेणार आहेत. तरी सर्व आजी माजी आमदार, नगरसेवक, सर्व शासकीय शाखा प्रमुख, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस […]
क्षयमुक्त निवड गावांना ग्रामसभा व प्रभात फेरीद्वारा जनजागृती
![]()
क्षयमुक्त निवड गावांना ग्रामसभा व प्रभात फेरीद्वारा जनजागृती रॅलीत आरोग्य सेवक-विजय देशमुख, STLS-किशोर सैदांणे, प्रमोद पाटील, शिक्षक, विद्यार्थी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात वटार-रुखनखेडा गावांचीही झाली निवड जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये यांच्या आदेशानुसार,तथा चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार,“क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत” या उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद अंतर्गत ग्रामपंचायतीसाठी निवड झालेल्या, अडावद, […]
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
![]()
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जळगांव, दि.१३ सप्टेंबर जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी आणि जागरूक नागरिकांनी […]
डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस छात्रसैनिकांनी श्रमदानाने केले खड्डे बुजवण्याचे कार्य.. मातोश्री काशी बेन पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा आदर्श सर्वांनी घ्यावा:: सुमित चौधरी.
![]()
डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस छात्रसैनिकांनी श्रमदानाने केले खड्डे बुजवण्याचे कार्य.. मातोश्री काशी बेन पटेल महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा आदर्श सर्वांनी घ्यावा:: सुमित चौधरी. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)श्री. डोंबिवली मित्र मंडळ संचालित मातृश्री काशीबेन मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य आणि विज्ञान ठाकुर्ली पूर्व एन एस एस युनिटने २०२३-२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या रस्ता दुरुस्ती कार्यक्रमात रस्त्यामध्ये होणाऱ्या […]
राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाजबांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.घडलेले मुद्दे, प्रसंग […]
मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर
![]()
मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांना पत्रकारिता क्षेत्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर नांदेड- येथील स्व. गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती, टिचर्स क्लब रुग्णालय व स्व. गंगाधररावजी पांपटवार आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य वैद्यकीय सहकारी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने शिक्षण, वैद्यकीय साहित्य, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता, कला, लेखन, प्रकाशन या प्रकारातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले असून […]
श्री मंगळग्रह मंदिरात आला मन:शांतीचा प्रत्यय : किशोरी शहाणे
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात आला मन:शांतीचा प्रत्यय : किशोरी शहाणे अमळनेर प्रतिनिधी धकाधकीचे आयुष्य जगताना आज मन:शांती मिळणे दुरापास्त झाले आहे. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने काल येथे आली. त्यावेळी मला कळले, की येथे एक आगळेवेगळे व लौकिकप्राप्त श्री मंगळग्रह मंदिर आहे. मला आपसूकच मंदिराला भेट देण्याची इच्छा झाली. मी भेटही दिली आणि दर्शन, पूजा, महाआरती करण्याची संधीही […]
अमळनेरला मराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा १७ सप्टेंबरला सत्काराचे आयोजन..
![]()
अमळनेरला मराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा १७ सप्टेंबरला सत्काराचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीमराठा समाजातील 10 वी ,12 वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार ,तसेच अमळनेरचे प्रथम मंत्री ना. भूमिपुत्र अनिलदादा यांचा सत्कार , तसेच विविध संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार दि १७/९/२०२३ रोजी रविवारी सकाळी १० वाजता […]
मॉरिशियसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशियसला प्रयाण
![]()
मॉरिशियसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशियसला प्रयाण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मॉरिशियसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत आगमन झाले होते. एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुंबई भेटीनंतर मॉरिशियसचे प्रधानमंत्री श्री. जगन्नाथ यांचे आज पहाटे मॉरिशियसकडे प्रयाण झाले. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. अतिरिक्त […]

