बातमी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल - मंत्री सुधीर मुनगंटीवार
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल – मंत्री सुधीर मुनगंटीवार कोबे (जपान), दि. 8 : ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, […]
बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..
![]()
बिजासनी घाटात दरोडेखोरांकडून ट्रॅव्हल प्रवाशी गाडीवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असफल, मात्र हल्यात बसचालक व कंडक्टर गंभीर जखमी! आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची कौतकास्पद कामगिरी..शिरपूर दि.८(प्रतिनिधी)शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इंदोर येथून मां. भुवनेश्वरी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सन्मान सत्कार सोहळ्याचे प्रमुख म्हणून डॉ. मनिलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे […]
समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाचे-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.
रवींद्र भोळे
![]()
समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्वाची… ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळेउरुळी कांचन: मनुष्य जन्माला आल्यापासून अनेक ऋणानी ग्रासलेला असतो . प्रत्येकाने समाज रुग्ण फेडण्यासाठी तत्पर असले पाहिजे. समाजामुळे प्रगतीपथावर येऊन कृतकृत्य झालो अशी भावना होऊन कृतज्ञता व्यक्त करावी. कृतज्ञता व्यक्त होणे हे चांगुलपणाचे स्तोत्र असुन यातूनच सामाजिक कार्य घडते. समाजऋण फेडण्यासाठी कृतज्ञता महत्त्वाची असते असे मत जेष्ठ समाजसेवक […]
ओबीसींची दशा आणि दिशा-अनिल नळे
![]()
ओबीसींची दशा आणि दिशा आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती प्रगती झाली? आपल्या ओबीसी समाजात किती उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी लोक आहेत ? किती क्लासवन अधिकारी आहेत ? पत्रकार,संपादक, साहित्यिक,वकील, डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक,शिक्षक,आमदार, खासदार नगरसेवक किती आहेत? आपण कोण कोणाचे वैचारिक मानसिक गुलाम झाले आहेत. आपला ओबीसी समाज कुठे आहे? आपल्या ओबीसी समाजाची किती […]
मराठी लाईव्ह न्यूजच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2023
पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन..
![]()
मराठी लाईव्ह न्युज अवार्ड 2023 पुरस्कारासाठी आवाहन मराठी लाईव्ह न्यूजच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मराठी लाईव्ह न्युज बेस्ट अवार्ड 2023पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन.. मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा होणार गौरव मराठी लाईव्ह न्यूजच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा […]
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट.
![]()
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट. चोपडा..आज दिनांक-७ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजीमा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार,राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व बळकट करण्याकरिता,मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सयुक्तिकपणे,ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र यांची तपासणी करून औषधी, यंत्र सामुग्री तसेच वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्धता असल्याबाबतची खातरजमा करणे,तथा […]
फिरत्या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना मिळतायेत विज्ञानाचे धडे !
![]()
फिरत्या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना मिळतायेत विज्ञानाचे धडे ! अमळनेर तालुक्यात ग्रामीण भागातील पाच तर शहरी भागातील दोन शाळांची निवड अमळनेर- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून “डॉ.कलाम विज्ञान फिरती प्रयोगशाळा” ही मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे. यात सुमारे 40 पेक्षा जास्त विविध विज्ञानाचे प्रयोग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजाव्यात […]
आयुष्मान भव मेळाव्यात खाचणे,कुरवेल,तावसे ग्रामस्थांची केली आरोग्य तपासणी.
![]()
आयुष्मान भव मेळाव्यात खाचणे,कुरवेल,तावसे ग्रामस्थांची केली आरोग्य तपासणी. चोपडा..केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आयुष्यमानभव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने,जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर तथा सहायक संचालक,कुष्ठरोग जळगांव-डॉ.जयवंत मोरे यांच्या आदेशानव्ये,आणि तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गर्शनाखाली,प्राआकेंद्र-चहार्डी आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य वर्धीनी उपकेंद्र-तावसे अंतर्गत- खाचने व उपकेंद्र-कुरवेल येथे “माता,बाल आरोग्य, लसीकरण,पोषण सल्ला इत्यादी तपासणी,निदान,उपचार, संदर्भ सेवा, आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड […]
अमळनेर तालुक्यात आमसभा तात्काळ घ्या
गटविकास अधिकारी पंचायत समिती, अमळनेर यांना निवेदन
![]()
अमळनेर तालुक्यात आमसभा तात्काळ घ्यागटविकास अधिकारी पंचायत समिती, अमळनेर यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी दिनदुबळा गरीब वर्ग हा विविध अडचणीना सामोरे जातांना दिसत आहे. तालुक्याला त्यांचे विव्हळणे कुणीही ऐकायला वाली उरलेला नाही असे अभद्र चित्र अमळनेर तालुक्यात स्पष्ट दिसत आहे. बहुतांश ग्रामीण भागातील जनता अमळनेर शहरात शेतीची कामे सोडून शासकीय दालनात स्वत:च्या कामासाठी […]
दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा,ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा,ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री यांची भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. […]

