22 Mar, 2026

सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार
-पालकमंत्री अनिल पाटील

Loading

सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार-पालकमंत्री अनिल पाटील पालकमंत्र्यांनी केले तळोदा शहरातील विविध विकास कामांचे भुमीपूजन नंदुरबार प्रतिनिधी- निवडून देणारी जनता ही राज्याचे दैवत असते, या जनता जनार्दनाला नजरेसमोर ठेवून व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले […]

1 min read

जीवनात कुणालाही कमी लेखू नका.
तहसीलदार नामदेव पाटील

Loading

जीवनात कुणालाही कमी लेखू नका.तहसीलदार नामदेव पाटील शिक्षण हे आपल्या साऱ्या अडचणीवर अडचणीवर व दुःखावर उपाय असून जीवनामध्ये आपण स्वतःला व इतरांना देखील कमी लेखू नका आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शिक्षणाच्या माध्यमातून येणारी ताकद हीच आपली बलस्थान असल्याचे मत जळगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री नामदेव पाटील यांनी सार्वजनिक विद्यालय आसोदा येथे शारदोत्सवाचे तृतीय […]

1 min read

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे स्थापण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्यपालांच्या हस्ते पूजन करून शुक्रवारी होणार रवाना

Loading

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे स्थापण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्यपालांच्या हस्ते पूजन करून शुक्रवारी होणार रवाना मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. रमेश बैंस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे करून […]

1 min read

जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्यानेनागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

Loading

जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्यानेनागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मिळकत पत्रावर नाव, उत्पन्नाचा दाखला, निवृत्ती वेतन, रहिवासी दाखला, अशी महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रे मुंबईतील नागरिकांना आता विहीत वेळेच्या आत मिळू लागली आहेत. ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर स्वत: याची दखल घेत असून दाखले वेळेत मिळाल्याने नागरिकांच्या […]

1 min read

मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत  आज,

Loading

मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ——चूकऊ नये असामहाराष्ट्रात गाजत असलेलासंगीतमय कार्यक्रम —-परिवर्तन जळगाव निर्मित कवी ना.धो.महानोरयांच्या गाण्यांचा , कवितेचासर्वांग सुंदर कार्यक्रम ..संकल्पना : नारायण बाविस्करदिग्दर्शक : हर्षल पाटीलसूत्रधार : विनोद पाटील निर्मिती सहाय्य : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट वेळ सांय ; 6:30 वाजतास्थळ: छ. शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर अमळनेर तालुक्यातील श्रोत्यांनी कविवर्य ना.धो […]

1 min read

जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासा-बिडीओ एस टी सोनवणे,अमळनेरला क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Loading

जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासा-बिडीओ एस टी सोनवणे,अमळनेरला क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण अमळनेर प्रतिनिधी- जीवनाच्या स्पर्धेतही खेळाडू वृत्ती जोपासली तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही यासाठी शेवटपर्यंत खेळाडू वृत्ती अंगी बाळगा असे आवाहन गट विकास अधिकारी एस टी सोनवणे (शिरपूर) यांनी केले. माजी नगराध्यक्ष स्व.भास्करराव तापीराम चव्हाण यांच्या २३ व्या स्मृतिप्रित्यर्थ प्रा.डॉ.एस.ओ.माळी आणि प्रतापियन्स परिवारातर्फे […]

1 min read

फ्लाईंग क्लबमुळे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला प्रगतीचा आढावा

Loading

फ्लाईंग क्लबमुळे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला प्रगतीचा आढावा चंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन […]

1 min read

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान,नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘द कश्मीर फाइल्स ला प्रदान सामाजिक विषयासाठी ‘थ्री टू वन’ ला पुरस्कार

Loading

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान,नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ‘द कश्मीर फाइल्स ला प्रदान सामाजिक विषयासाठी ‘थ्री टू वन’ ला पुरस्कार वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या […]

1 min read

अमळनेरचे ग्रामदैवत सती माताजीच्या पहिल्या प्रतिमेचे झाले अनावरण

Loading

अमळनेरचे ग्रामदैवत सती माताजीच्या पहिल्या प्रतिमेचे झाले अनावरण नवरात्रोत्सवानिमित्त झाला वितरणाचा शुभारंभ अमळनेर- तालुक्याचे ग्रामदैवत तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सती माताजी यांची पहिली प्रतिमा माताभक्त महेश राजपुत यांनी साकारली असून या प्रतिमेचे अनावरण व वितरणाचा शुभारंभ नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.सुरवातीला 200 प्रतिमा महेश राजपूत यांनी स्वखर्चातून साकारल्या असून अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद

Loading

प्रताप महाविद्यालयात गणित व संख्याशास्त्र विषयाची राष्ट्रीय परिषद अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथे गणित व संख्याशास्त्र विभाग अंतर्गत २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गणित व संख्याशास्त्र विषयाचे एकूण शोधनिबंध व २५ पोस्टर प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक […]

1 min read