बातमी
भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून
पाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन
![]()
भारत जोडो अभियानाच्या माध्यमातूनपाडळसरे धरणाच्या निधीसाठी धरणे आंदोलन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या बांधकामाला सुमारे सोळा वर्षे झाली परंतु धरण अजुन 40 टक्के ही पूर्ण झालेले नाही. 141 कोटी किंमत असलेले धरण आज सुमारे 5000 कोटी झाले आहे हीच किंमत धरण पूर्ण होईपर्यंत सुमारे दहा हजार कोटीपर्यंत जाऊ शकते तसेच धरण पूर्ण व्हायला किती वर्ष […]
डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर
![]()
डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते इस्लामपूर येथे पुरस्कार वितरण सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख हे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत ठोस निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी घेतले पाणी मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !…
![]()
‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न !… २७ नोव्हेंबरला जिल्हा अधिवेशन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होणार !…. प्रतिनिधी – पी.डी.पाटील जळगांव – शहरातील माध्यमिक शिक्षकांची पतपेढी येथे ‘प्रोटान’ शिक्षक संघटनेची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेचे जिल्हा अधिवेशन येत्या २७ नोव्हेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.प्रोटान […]
आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न
![]()
आधार संस्थेमार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण महिलांसाठी बांबू पासून वस्तू बनवणे प्रशिक्षण संपन्न अमळनेर:- आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या मार्फत स्वामिनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येत आहेत ,त्यात सात दिवसीय बांबू पासून शो वस्तू बनवणे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले ज्याकरिता प्रशिक्षक म्हणून श्रीमती मिनाक्षी वाळके, चंद्रपूर यांना […]
ना.अनिल पाटील यांच्या हस्ते कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण
![]()
ना.अनिल भाईदास पाटीलमंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य.अमळनेर तालुक्यातील निम येथे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान येथे उपस्थित राहून नूतन भक्त निवास, कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण केले. या संस्थानाच्या नव्या भक्तनिवासाचे उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील देखील उपस्थित होते. पंचक्रोशीत तसेच संस्थान […]
कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन
![]()
कोळी समाजाच्या वतीने अमळनेरात रास्ता रोको आंदोलन अमळनेर प्रतिनिधी कोळी समाजाचे जिल्हा अधिकारी जळगाव येथे १० ऑक्टोबर पासून आपल्या विविध मागन्यांसाठी आंदोलन सुरु असून त्या आन्दोलनाची शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा पर्यन्त तर धुळे रोड, कचेरी रोड पर्यन्त […]
अमळनेर एसटी डेपो चा मनमानी कारभार
![]()
अमळनेर एसटी डेपो चा मनमानी कारभार विद्यार्थी सेनेने दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील संपूर्ण एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवासी बंधूंना खूप त्रास सहन करावा लागत आहे शालेय विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे त्यांना कॉलेज व शाळेला क्लासेसला व् उपस्थित राहत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होत आहे […]
अखिल भारतीय शिंपी समाज महिला मंडळाच्या “नवदुर्गा सन्मान सोहळा” स्तुत्य उपक्रम
![]()
अखिल भारतीय शिंपी समाज महिला मंडळाच्या “नवदुर्गा सन्मान सोहळा” स्तुत्य उपक्रम नाशिक ( मनिलाल शिंपी )अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला आघाडी,नवदुर्गा सन्मान सोहळा पर्व दुसरे आयोजित करण्यात आले होते.अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था राष्ट्रियअध्यक्ष श्री वनेशभाऊ खैरनार तसेच अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती […]
मैत्रेय प्रकरण तारांकित प्रश्न मांडण्यासाठी ना. अनिल पाटील यांना मैत्रेय ठेविदार यांच्याकडून निवेदन …
![]()
मैत्रेय प्रकरण तारांकित प्रश्न मांडण्यासाठी नामदार श्री. अनिलजी पाटील यांना मैत्रेय ठेविदार यांचा कडून निवेदन देण्यात आलेदि.29/10/2023 रोजी अमळनेर येथे त्यांच्या निवासस्थानी मैत्रेय ठेवीदार आणि नामदार अनिलजी पाटील यांच्यामधील मैत्रेय प्रकरणाविषयी सखोल चौकशी करण्यात आली सदर मैत्रेय प्रकरण हे चौकशीच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गेल्या सहा वर्षांपासून खितपत पडून असून सदर प्रकरणाला गती प्राप्त करून देण्यासाठी […]

