21 Mar, 2026

निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष!

Loading

निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते माणूस स्त्री आहे की पुरुष! साने गुरुजी विद्यालयातील चळवळींमधील आंदोलकांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना ट्रान्सजेंडर चळवळीचे प्रमुख आंदोलक व कार्यकर्ते शमिभा पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निसर्गतः माणूस म्हणून आपला जन्म होतो.स्री ,पुरुष ही विभागणी समाज करतो. वयाच्या चौदाव्या वर्षानंतर ठरते […]

1 min read

खाजगी शाळांच्या विनाअनुदानाचा कलंक राज्य सरकारने पुसून टाकावा – ज्ञानदेव हांडे

Loading

खाजगी शाळांच्या विनाअनुदानाचा कलंक राज्य सरकारने पुसून टाकावा – ज्ञानदेव हांडे मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांवर काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक टप्पा वाढ सूत्र लागू करून शंभर टक्के अनुदान देणे क्रमप्राप्त असताना राज्य सरकारने […]

1 min read

डॉ शरद पाटील वादविवाद
स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्रात तृतीय

Loading

डॉ शरद पाटील वादविवादस्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्रात तृतीय अमळनेर प्रतिनिधी अमळनेर पोलीस स्टेशन चे गोपनीय अधिकारी डॉ शरद पाटीलदि.०७-११-२०२३ रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे मानव अधिकार जन जागृती वादविवाद स्पर्धा २०२३ आयोजीत करण्यात आली होती. त्यात जळगांव जिल्हा प्रतिनिधी स्पर्धक म्हणून असतांना तिसरा क्रमांक पटकावला आहे.त्यांचा नुकताच नाशिकला सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानितकरण्यात आले.आता […]

1 min read

माझं शिक्षण समाजाच्या परिवर्तनासाठी होणं हा महापुरुषांचा विचार पुढे नेण्याची गरज.-मुकुंद सपकाळे

Loading

माझं शिक्षण समाजाच्या परिवर्तनासाठी होणं हा महापुरुषांचा विचार पुढे नेण्याची गरज.-मुकुंद सपकाळेवंचित उपेक्षित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची शिक्षित घटकाची जबाबदारी असून समाजाच्या विकासासाठी परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचा महापुरुषांचा विचार पुढे नेण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवसानिमित्त […]

1 min read

अशोक बिऱ्हाडे लिखित
डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न

Loading

अशोक बिऱ्हाडे लिखितडॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून विमलकीर्ती प्रकाशनाच्या पुढाकाराने साकारलेले निवृत्त शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार आणि शरद खैरनार यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात करण्यात आले. या […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

Loading

आज दि.07-11-2023रोजी जिल्हा परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेऊन माजी विदयार्थी दादासो.श्री. धनराज भगवान पाटील व बापुसो.श्री. विलास भगवान पाटील यांचेकडून सलग 7व्या वर्षी दिवाळीनिमित्त सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना फराळ व मिठाई, दिवाळी अभ्यास वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या विविध उपक्रमात आतापर्यंत दोघेही बंधूंनी सुमारे दीड लाखाची मदत दिली आहे. आपल्या […]

1 min read

सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

सरदार पटेल यांची जयंती म्हणजे विभूतीपुजा.. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेश्री क्षेत्र देहू येलवडी: भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार होते. सरदार पटेल हे ज्येष्ठ नीती तज्ञ, राजनीतिज्ञ , विधीतज्ञ ,महान राष्ट्रभक्त व राष्ट्राच्या हितासाठी जहाल मतवादी होते. व्यक्तिगत सुखदुःखाचा विचार न करता ,मानसन्मान यांची अपेक्षा न करता व उपेक्षा सहन करत […]

1 min read

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण

Loading

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी आनंद पुरोहित, प्रदेश महासचिव किरण पाटील, प्रदेश सचिव आशुतोष पवार , […]

1 min read

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

काश्मीर खोऱ्यामध्ये दुमदुमला छत्रपतींचा जयघोष भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच […]

1 min read

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम

Loading

शालेय विद्यार्थी घेणार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी कार्यक्रम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करुन वायू व ध्वनीचे प्रदूषण होत असते. या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी केली जावी, याकरीता ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान – 2023’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने […]

1 min read