बातमी
शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडे,
राजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम ——
![]()
शिक्षकांचे ज्ञानदान सर्वत्तोम दान – संदीप घोरपडेराजेंद्र शिंपी सर यांचा शहापूर येथे सेवापूर्ती कार्यक्रम —— कळमसरे ता. अमळनेर —-व्यक्ती दान करताना बऱ्याचदा व्यक्तिगत दान करून सर्वत्र स्वतःचा धिंडोरा पिटतो. मात्र शिक्षक-गुरु हा ज्ञान दान करताना कधीच व्यक्तिगत काम करीत नाही. तो नेहमी समाजहीत जोपासतो. असे प्रतिपादन शहापूर ता. अमळनेर येथील गौरेश्वर शिक्षण संस्था संचलित एकात्मता […]
गण गण गणात बोतेच्या गजरात निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी…..
![]()
गण गण गणात बोतेच्या गजरात निघाली अमळनेर ते शेगांव पायी दिंडी….. शहरातील भाविकांनी केले पायीवारीचे स्वागत…. अमळनेर प्रतिनिधीश्री संत गजानन महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी अमळनेर ते शेगांव पुरूषांची पायदळ दिंडी निघाली … या दिंडीत २५० पेक्षा अधिक गजानन भक्त अमळनेर शहरातील व ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले..शिस्तबद्ध वारीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.गण गण गणात बोते […]
जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आल्याने उमेदवारांनी मानले मंत्री दीपक केसरकर यांचे आभार
![]()
जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कामांना मिळाली गती शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता आल्याने उमेदवारांनी मानले मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जनतेशी सुसंवाद कार्यक्रमात विनंती केली आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार […]
एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती
![]()
एस एस आय एफ प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती उरुळी कांचन पुणे: श्री सत्य इंदिरा फाउंडेशन , एस एस आय एफ या राष्ट्रीय पातळीवरील समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक हभप डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या एस […]
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध - राज्यपाल रमेश बैस
![]()
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध – राज्यपाल रमेश बैस नाशिक, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता, अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न सुरक्षा, योग्य पोषण, आरोग्य सेवा, अशा […]
मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती..
![]()
मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट जिल्हाध्यक्ष विकास पाटील तर उपाध्यक्षपदी राजू बाविस्कर यांची नियुक्ती.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : तालुक्यातील पत्रकार संघटनेचे सदस्य व बाभुळगाव येथील पत्रकार विकास पाटील यांची मानव सेवा सुरक्षा ट्रस्ट या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विकास पाटील तर खर्दे येथील पत्रकार राजू बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. […]
अमळनेर मतदारसंघातील जनता नामदार अनिल पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठविणार
![]()
अमळनेर मतदारसंघातील जनता नामदार अनिल पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठविणार भविष्यात तेच खान्देशचा नावलौकिक करणार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे खा.पवारांना पत्र अमळनेर-उपमुख्यमंत्री नामदार अजिदादा पाटील यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट केलेले तथा खानदेशातून निवडलेले भूमिपुत्र नामदार अनिल भाईदास पाटील हे भविष्यात खानदेशचा नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अंमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेला असून यंदा त्याच जनतेने नामदार […]
अमळनेर मतदारसंघात ग्रामीण भागातील चार महत्वपूर्ण रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी
![]()
अमळनेर मतदारसंघात ग्रामीण भागातील चार महत्वपूर्ण रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी ना.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश,ग्रामीण दळणवळणास गती देण्याचा प्रयत्न अमळनेर-मतदारसंघातील ग्रामिण भागात दळणवळणास गती मिळून शेतकरी बांधवाना शेतीपूरक व्यवसाय करण्यास चालना मिळावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.पाटील यांनी ग्रामिण भागाच्या रास्ता निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार महत्वपूर्ण रस्त्यांना राज्य […]
भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी
![]()
भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची […]
विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर
![]()
विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांना नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला.सविस्तर माहिती अशी कि विजयसिंग पवार यांना १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीरशिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय […]

