19 Mar, 2026

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन

Loading

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पूजन झाले पाहिजे मुख्याध्यापक अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये ६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक […]

1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन

Loading

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव सर यांनी माल्यार्पण केले .यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथ आहे मोफत वाचनालयाचे कर्मचारी व […]

1 min read

अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

Loading

अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.अमळनेर प्रतिनिधीपंचायत समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानेअभिवादन करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले…यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे ,राजेंद्र गवते भगवान पाटील,साधन व्यक्ती देवेंद्र […]

1 min read

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासह
विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ

Loading

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासहविविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण प्रणालीचा राज्यात अवलंब करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. […]

1 min read

डॉ.बाबासाहेब तुमच्या अचाट कर्तृत्वाला परिसीमा नाही!!

Loading

डाॅ .बाबासाहेब तुमच्या अचाट कर्तृत्वाला परिसीमा नाही!! भारत हा देश ज्ञानाची उत्तम खाण आहे. जगाला आपल्या विचाराने उन्नत करतील असे ज्ञान ह्याच भूमीत निर्माण झाले. भारतात अनेक विदेशी विचारवंत अध्ययनासाठी येत असत. विशाल ज्ञानाचे, भांडार म्हणून भारत ओळखला जायचा. चरक, सुश्रृत, जीवक हे येथील ज्ञानयात्री होते .तत्वज्ञानापासून सर्वच प्रकारचे ज्ञान भारतात असल्याने येथील सिंधू संस्कृती […]

1 min read

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर सुभेदार मेजर नागराज पाटील

Loading

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर सुभेदार मेजर नागराज पाटील अमळनेर- विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्य पदी येथील निवृत्त सुभेदार मेजर नागराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी ही नियुक्ती दोन वर्षाकरिता केली आहे. या समितीत अजून चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, यात समाजसेवक निवृत्ती […]

1 min read

अमळनेर ची स्नेहल माळी हि राष्ट्रीय ट्रक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर मॅडल

Loading

अमळनेर ची स्नेहल माळी हि राष्ट्रीय ट्रक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर मॅडल अमळनेर प्रतिनिधी रांची, झारखंड येथे 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या 52 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर पदक कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने पटकविले असुन या स्पर्धेतीत सहभागी हे सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ,स्पोर्ट्स अथॉरिटी […]

1 min read

अमळनेर तालुक्याचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले उत्तम प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानीत

Loading

अमळनेर तालुक्याचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले उत्तम प्रशासकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानीत अमळनेर प्रतिनिधीदहीवद गावाचे सुपुत्र अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आण्णासाहेब श्री वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरगाव याना सरपंच परिषद मुंबई यांचेमार्फत देण्यात येणाऱ्या “उत्तम प्रशासक “हा पुरस्कार पद्मश्री श्री पोपटराव पवार साहेब मार्गदर्शक पाणलोट कार्य महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली सर्वात तरुण खासदार डॉ. […]

1 min read

खेळ हा आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतोडॉ.शोभा पाटील
सम्राट अशोक विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन

Loading

खेळ हा आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो.:डॉ.शोभा पाटीलसम्राट अशोक विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) – मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आधुनिक युगात खेळाचे महत्व कमी होत चालले आहे परंतु खेळ आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे मोबाईल मध्ये अडकून न पडता अभ्यासाबरोबर खेळायचाही […]

1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवित यश .

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूलचे राजभाषा हिंदी परीक्षेत घवघवित यश . अमळनेर प्रतिनिधी सन् 2023 राजभाषा हिंदी परीक्षेत साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या एकूण 134 विद्यार्थिनि प्रविष्ट होत्या त्यापैकी सगळ्या विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या असुन . त्यापैकी खालील तीन विद्यार्थिनिना राष्ट्रीय राजभाषा हिन्दी रत्न पुरस्कार मिळाला .1) धनश्री हरिश्चंद्र सैंदाणे 8 वी२) उर्वशी कुणाल महाजन . 9 वी3 […]

1 min read