08 Mar, 2026

अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 66 वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

Loading

अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबांची 66 वी पुण्यतिथी सोहळा संपन्न 20 व्या शतकातील आधुनिक संत जात पात धर्म याच्याही पलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म हा विचार पुढे नेवुन जन मानसाच्या कल्याणासाठी व सेवेसाठी आपले संपुर्ण आयुष्य झिजवले आपल्या साध्या व-हाडी भाषेतुन किर्तनाच्या माध्यमातुन जगाला मानवतेचा संदेश देणारे, स्वच्छतेचे जनक परीट-धोबी […]

1 min read

आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार

Loading

आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार पात्र तालुका संघांनी संपर्क साधावा : मराठी पत्रकार परिषदेचे आवाहन मुंबई- मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचे २०२२ चे पुरस्कार वितरण आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा फेब्रुवारी 2023 मध्ये चाकूर (जि. लातुर) येथे करण्याचे […]

1 min read

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Loading

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ——-! !आज 20 डिसेंबर रोजी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस शाळेतील ज्येष्ठ शिक्षक वाय. जे .पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सदर […]

1 min read

ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या महिला विभागाची बैठक

Loading

ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या महिला विभागाची बैठक ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक 18 डिसेंबरला जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा सौ. मेधा भांडारकर यांनी अंमळनेर येथे आयोजित केली होती. त्यात मोठ्या संख्येने स्त्रिया व शालेय मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात सौ.मेधा भांडारकर यांनी प्रथम सर्वांना ही माहिती दिली की अंमळनेर येथे ग्राहक पंचायत संस्थेची सुरुवात श्री. मनोहर […]

1 min read

अनिलभाऊ च्या रूपाने भडगाव तालुक्यातून वादळ रुपी डेशिंग युवा नेत्याचा उदय…!

Loading

अनिलभाऊ च्या रूपाने भडगाव तालुक्यातून वादळ रुपी डेशिंग युवा नेत्याचा उदय…! उदय…युवा नेतृत्वाचा सर्व सामान्य नेत्याचा !! कजगाव ता.भडगाव येथील उदयोन्मुख नेतृत्व भाऊसो.अनिल रघुनाथ महाजन उर्फ भुरा अप्पा यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच खान्देशातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष असलेल्या कजगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक परिवर्तन पेनल च्या माध्येमातून उत्साहात पार पडली त्यांना लोकनियुक्त सरपंच पदासाठी […]

1 min read

हिवाळी अधिवेशनात तान्हुल्यासह आल्या, आमदार;मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Loading

हिवाळी अधिवेशनात तान्हुल्यासह आल्या आमदार; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार श्रीमती सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य श्रीमती अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या, त्या आपल्या अडीच […]

1 min read

चावरा आश्रम, आश्रम नसून एक परिवार -मा.रेव्ह फा.सिजन थाँमस सी.एम.आय.
रिजिनल सुपिरीयर धुळे

Loading

देवगांव देवळी चावरा आश्रम वस्तीगृहात नाताळ सोहळा उत्साहात संपन्न चावरा आश्रम, आश्रम नसून एक परिवार मा.रेव्ह फा.सिजन थाँमस सी.एम.आय.रिजिनल सुपिरीयर धुळे अमळनेर प्रतिनिधी-चावरा आश्रम या देवगांव देवळी येथील मुलांच्या वस्तीगृहात उत्तर महाराष्ट्रातील गरीब होतकरू वंचित मुलं शिक्षण घेऊन अनेक उच्च पदावर त्यांनी नेत्र दीपक प्रगती केलेली आहे. देवगाव देवळी येथील चावरा आश्रमाने चालवलेला ज्ञानयज्ञ मानवता […]

1 min read

निभोंरा हायस्कूलचे शिक्षक एन.आर चौधरी यांना पिताशोक

Loading

निधन वार्तारमण गणपत चौधरी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)निंभोरा हायस्कूलचे उपशिक्षक एन.आर. चौधरी सर यांचे वडील रमण गणपत चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचे वय – 77 वर्षे होते ते राहणार निम ता अमळनेर जि. जळगाव येथे राहत होते.वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले.त्यांची अंतयात्रा आज 19 डिसेंबर रोजी निम ता.अमळनेर येथून दुपारी बारा वाजता होती. त्यांच्या मागे परिवार भाऊ […]

1 min read

स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी. फार्मसी महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

Loading

स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर डी. फार्मसी महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न अमळनेर: नॅशनल फार्मसी वीक 2022 अंतर्गत जळगाव जिल्ह्य़ातील डिप्लोमा फार्मसी महाविद्यालये व असोसिएशन ऑफ फार्मसी टिचर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र शाखा यांच्या संयुक्त विदयमानाने खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी महाविद्यालयात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली. उदघाटन […]

1 min read

राज्यस्तरीय साहित्य संमेलनास हजर राहण्याचे जयसिंग वाघ यांचे आवाहन

Loading

राज्यस्तरीय साहित्य संमेलनास हजर राहण्याचे जयसिंग वाघ यांचे आवाहन जळगाव :- आम्बेडकरी साहित्य अकादमी बुलडाणा तर्फे दिनांक २४ व २५ डिसेम्बर २०२२ रोजी गर्दे वाचनालय , बुलडाणा येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .या दोन दिवसीय संमेलनात संविधान रैली , मानवंदना , उदघाटन सत्र , प्रकट मुलाखत , चर्चा सत्र , सांस्कृतिक कार्यक्रम […]

1 min read