बातमी
राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार :-
![]()
राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार :-🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व बिहार ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान पटणा बिहार येथे आयोजित आंतरजिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंचा सत्कार शारीरिक शिक्षण महाविद्यालयात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके यांचे हस्ते करण्यात […]
जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातून अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी
![]()
जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातून अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचा निवडणुकीची निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.त्यात जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. सहकार पॅनल प्रमुख दादासाहेब एस.डी.भिरूडयांच्या पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सहकार पॅनलच्या 5 जागा बिनविरोध झाल्या […]
श्रीसंत सेना नाभिक समाज सेवा मंडळातर्फे शहादा येथे 10 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
![]()
श्रीसंत सेना नाभिक समाज सेवा मंडळातर्फे शहादा येथे 10 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन नंदुरबार,शहादा ( मनिलाल शिंपी):- समस्त गुजर नाभिक समाज पंच शहादा नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्रीसंत सेना समाज सेवा मंडळ शहादा यांच्यावतीने दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहादा येथील शहादा तालुका खरेदी […]
बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही […]
आमदार अनिल पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे 2 स्वर्गरथ उपलब्ध, नगरपरिषदेत झाला लोकार्पण सोहळा..
![]()
अमळनेर-शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे दोन स्वर्ग रथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी उपलब्ध केले असून याचा लोकार्पण सोहळा आमदारांच्या हस्ते काल नगरपरिषदेत पार पडला.आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे 2 स्वर्गरथ जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत.येथील नगरपरिषदेच्या प्रांगणात याचा लोकार्पण सोहळा आमदार […]
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱी पतपेढी निवडणुकीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व…
![]()
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱी पतपेढी निवडणुकीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व… अमळनेरमध्ये अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी अमळनेर प्रतिनिधी- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचा निवडणुकीची निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. सहकार पॅनल प्रमुख दादासाहेब एस.डी.भिरूडयांच्या पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सहकार […]
स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांचे समाजासाठी योगदान कौतुकास्पद, प्रेरणादायी
![]()
स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांचे समाजासाठी योगदान कौतुकास्पद, प्रेरणादायी मंगल कार्यालय नामकरण प्रसंगी माजी आमदार चंद्रकांतभैय्या रघुवंशी यांचे प्रतिपादन शेतकरी मुलाला मुली मिळत नाहीत ही शोकांतिका ! – प्राचार्य बी.एस.दादा पाटील नंदूरबार- मराठा पाटील मंगल कार्यालयाची वास्तु सुंदर व देखणी असून ती उभी करण्यासाठी समाजधुरीणांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा वेळी समाजाने कष्टाने यातना भोगत […]
महिलांनो, कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको ; डॉ.प्राजक्ता गुडे-
![]()
महिलांनो, कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको ; डॉ.प्राजक्ता गुडे- गुरूडे/ प्रतिनिधीकँन्सर हा जीवघेणा आजार आहे. हे आपल्याला माहिती आहे. अगदी सुरूवातीच्या स्टेजमध्ये कँन्सरचे निदान झाले नाही, तर रूग्णांचा जीव वाचवणे अवघड असते; परंतु अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कँन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे कँन्सर बळवण्याची शक्यता अधिक असते. मात्र बऱ्याच महिलांना कँन्सर […]
समर्पित निष्काम कर्मयोगी कार्याची समाजाला गरज- जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे
![]()
समर्पित निष्काम कर्मयोगी कार्याची समाजाला गरज … जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे आळंदी चाऱ्होली पुणे: राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेले नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल हे फक्त लेवा पाटीदार समाजासाठीच नव्हें तर सर्व राष्ट्रभक्तासाठी, सर्व समाजासाठी आदर्श स्फूर्तीस्थान आहे. समाजाचे पूनरुस्थापण, उन्नयन , उस्थापन करण्यासाठीं निरंतर निरपेक्षपणे कर्म, विकर्म, अकर्म सोडून निष्काम कर्मयोगी कार्ये केल्यास प्रगल्भ समाज निर्माण […]
पाडळसरे धरण पुर्ण व्हावे यासाठी 9 फेब्रुवारीच्या आंदोलनात अनेक संघटनाचा सहभाग….
![]()
पाडळसे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे व धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत करा… ९ फेब्रुवारी च्या आंदोलनात सहभागी होण्याचे केले आवाहन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील पाडळसे धरण गतिमानतेने पूर्ण व्हावे व धरणाचा समावेश पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत व्हावा यासाठी सुरू असलेल्या 51 हजार पत्र आंदोलनात माथाडी कामगार हमाल मापाडी संघटना व अमळनेर तालुका सीड्स […]

