बातमी
सावखेड्यात आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन
![]()
सावखेड्यात आ.अनिल पाटलांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन तलाठी कार्यालय व व्यायामशाळेसाठी मिळाला 34 लाखांचा निधी अमळनेर-तालुक्यातील सावखेडा येथे आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय आणि व व्यायामशाळेसाठी मंजूर झाल्याने या विकास कामांचे भूमीपूजन आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक रामलाल कदम यांचे हस्ते झाले तर व्यायामशाळेचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील […]
पत्रकारांनी लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी आपल्या लेखणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे – डॉ.विश्वास आरोटे
![]()
पत्रकारांनी लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी आपल्या लेखणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे – डॉ.विश्वास आरोटे सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा उत्सहात संपन्न!मुंबई,ठाणे(मनिलाल शिंपी.)चांदा ते बांदा या उक्तीप्रमाणे संघटनेचे काम करत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये गोवा दिल्ली बेळगाव गुजरात महाराष्ट्र राज्य मध्ये या संघटनेचे कामकाज चालू असताना पत्रकारांच्या सुखदुःखासाठी या संघटनेने आतापर्यंत […]
लोणी काळभोर येथे थोर संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण
![]()
लोणी काळभोर येथे थोर संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोणी काळभोर चे युवा नेते मा.श्री. अमित भाऊ काळभोर, युवा उद्योजक मा.श्री सतिश शेठ काळभोर […]
महाराष्ट्र राज्यांचे महामंत्री तथा नंदूरबार जिल्हाचे भाजपा अध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांची 26 फेबुवारी 2023 रोजी धुळे जिल्हयाच्या दौरावर येत असल्याने त्यासंदर्भांत बैठकीचे नियोजन करण्यासाठी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ धुळे जिल्हा यांनी केले बैठकीचे आयोजन
![]()
धुळे प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यांचे महामंत्री तथा नंदूरबार जिल्हाचे भाजपा अध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांची 26 फेबुवारी 2023 रोजी धुळे जिल्हयाच्या दौरावर येत असल्याने त्यासंदर्भांत बैठकीचे नियोजन करण्यासाठी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ धुळे जिल्हा यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.बैठकीच्या सुरूवातीला प्रदेश महासंघाचे सचिव श्री.जयवंत चौधरी यांनी सविस्तर संघाची माहिती देवून चर्चा करून […]
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना माणुसकी समुहातर्फे अभिवादन
![]()
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना माणुसकी समुहातर्फे अभिवादन…………………………………….राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त संत गाडगेबाबाना अभिवादन,माणुसकी रुग्ण सेवा समुहा तर्फे व सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवा भावी संस्थेच्या वतीने माणुसकी वृध्दाश्रमास जटवाडा रोड येथे गाडगेबाबाना विनम्र अभिवादन करण्यात आले.समाजसेवक सुमित यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे.बाबांचे प्रेरनादाई वीचार संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार.अडाणी राहू नका, मुला-बाळांना […]
डॉ घारे ह्यांनी समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा केली… डॉ रविंद्र भोळे
![]()
डॉ घारे ह्यांनी समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा केली… डॉ रविंद्र भोळे उरुळीकांचन: डॉ तानाजी घारे ह्यांनी नियमितपणे, निरपेक्षपणे वैद्यकीय सेवा केली. ते अष्टांग योगातील नियम व आसन जगले.नियमित आपले क्लिनिक दिवसभर सुरु ठेऊन आपल्या क्लिनिक रुपी आसनावर ते वैद्यकीय सेवा द्यायचे. अष्टांग योगातील यम, नियम जगून न थकता शेवट पर्यंत रुग्णसेवा दिली.मराठवाडा भूकंपात त्यांनी कार्य […]
एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार!
![]()
एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार! वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा नागपुरात वन विकास महामंडळाचा विभागीय क्रीडा स्पर्धेचा,पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न. नागपूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात […]
प्रा.आ केंद्र तामसवाडी उपकेंद्र करमाड खुर्द येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा…
![]()
पारोळा प्रतिनिधी- 23/2/2023 रोजी प्रा आ केंद्र तामसवाडी उपकेंद्र करमाड खुर्द येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन आरोग्य दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम हा तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी सर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन पाटील सर वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन बडगुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला किशोरवयीन मुला-मुलींना मोबाईल व्यसनाधीनता बद्दल माहिती देण्यात आली […]
राज्यासह जिल्ह्यातील सात हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन सुरू
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्यासह जिल्ह्यातील सात हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन सुरू राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने अनेकदा बैठकांमध्ये मानधन वाढीबाबत आश्वासने देऊनही मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी *दि.१८ ते २२ फेब्रुवारी २०२३* या कालावधीत आहार वाटपाव्यतिरिक्त अंगणवाडी केंद्रांचे अन्य कामे केली नाहीत.तरीही वरील काळात शासनाने मानधनवाढीचा […]
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया,परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत
![]()
मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी रत्नागिरी येथील पत्रकार, दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल.. डिजिटल मिडियातील पत्रकारांचे राज्यव्यापी संघटन करून डिजिटलच्या पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी […]

