14 Mar, 2026

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे भडगाव पाचोरा परिसरात शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधन…

Loading

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचे भडगाव पाचोरा परिसरात शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधन… रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव — भडगाव पाचोरा परिसरातील गाळण, वडली, घुसर्डी, खडकदेवळा इ. ठिकाणी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्या व्याख्यानांचे आयोजन करून शिवजयंती […]

1 min read

कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Loading

कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप कावपिंप्री-ता.अमळनेर- येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ कावपिंप्री, संचलित सर्वोदय माध्यमिक विद्यालयात, एस.एस.सी विद्यार्थ्यांना नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहर वल्लभराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय जिराळी इंधवे, या शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जाधव व, सेवानिवृत्त शिक्षक श्री लोटन गुरुजी […]

1 min read

लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे यांना पिताशोक

Loading

निधन वार्ता — सुकलाल देवरे झाडी ता. अमळनेर येथील सुकलाल काळू देवरे (वय -85)यांचे आज ता.24 रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते येथील शिवाजी देवरे,लोकन्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचे वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

1 min read

मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला…

Loading

मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला… अमळनेर प्रतिनिधी- मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर प्राध्यापक आप्पा र.का केले सार्वजनिक ग्रंथालय आयोजित वर्धापन दिन व्याख्यानमाला 26 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त व प्राध्यापक पद्माताईंनीच सूर्य यांनी ठेवलेल्या कायम ठेव देणगीच्या व्याजातून27 फेब्रुवारी2023 रोजी दोन दिवसीयव्याख्यानमाला आयोजित […]

1 min read

डॉ. वंदना पाटील महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Loading

डॉ. वंदना पाटील महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी 2021- 22 चा पुरस्काराचे वितरण दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रंगशारदा सभागृह बांद्रा येथे झाले. शैक्षणिक कार्य करण्यासोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे राज्यस्तरीय […]

1 min read

संस्कृत ची प्रश्नपत्रिका पैकी च्या पैकी गुण मिळवून देणारी….

Loading

संस्कृत ची प्रश्नपत्रिका पैकी च्या पैकी गुण मिळवून देणारी‘संस्कृति: संस्कृताश्रिता‘ अर्थात् भारत ची संस्कृति संस्कृत भाषा वरच आश्रित किंवा निर्भर आहे या उक्ति ला अनुसरून चसंस्कृत विषय हा संस्कृती सोबतच गुणांची टक्केवारी वाढवणारा विषय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा ठरलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो. कृतिपत्रिकेचा विचार करता ही संपूर्ण अभ्यासक्रमावर १००(८०) […]

1 min read

महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले
मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत

Loading

महाराष्ट्रात गेल्या 25-30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत मुंबई- राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची 7 फेब्रुवारी २०२३ रोजी निर्घृण हत्त्या झाली.. एक ठाम भूमिका घेत रिफायनरी विरोधात आवाज उठविला बद्दल त्याचा आवाज कायमचा बंद […]

1 min read

राज्यस्तरिय प्राध्यापक – विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी अमळनेर येथील प्रा.डॉ.भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांची स्तुत्

Loading

राज्यस्तरिय प्राध्यापक – विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी अमळनेर येथील प्रा.डॉ.भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांची स्तुत्य निवड दि. २२ फेब्रुवारी २०२३.महाराष्ट्र राज्यात व्यवसायिक समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थां महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाशी संलग्नित कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत समाज कल्याण व सामाजिक विकासाची उपक्रम राबवणारे प्रशिक्षित समाज कार्यकर्ते […]

1 min read

इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार.

Loading

इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार. प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महासंघ व जळगाव जुक्टोचे तीव्र आंदोलन. जळगाव: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या गेल्या असंख्य वर्षांपासूनच्या न्याय मागण्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवून त्यावर कोणताही ठोस निर्णय न घेणे, वारंवार शासनास सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदने देणे आणि या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखवणे यामुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये […]

1 min read