बातमी
ए.वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न
![]()
ए वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न लासुर येथील ए वन क्लासेस च्या वतीने २८ फेब्रुवारी रोजीच्या विज्ञान दिवसाचे औचित्यसाधून विद्यार्थ्यांना विज्ञानाची व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने २६ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती चे माजी सदस्य अनिल पाटील यांच्या शुभ्रहस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन क्षत्रिय […]
वसुंधरा लांडगे यांना माँ जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्काराने सन्मानित..
![]()
वसुंधरा लांडगे यांना मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार प्रदान अमळनेर–कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती धुळे जिल्हा आणि अमळनेर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने “साने गुरुजी विद्यामंदिरातील शिक्षिका सौ.वसुंधरा दशरथ लांडगे यांना”राज्यस्तरीय मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष […]
संत निरंकारी मंडळ तर्फे अमळनेरला स्वच्छता अभियान
![]()
संत निरंकारी मंडळ तर्फे स्वच्छता अभियानअमळनेर, २६ फेब्रुवारी, २०२३ : संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये अमळनेर […]
राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आप एकमेव पर्याय. -जितेंद्र भावे
![]()
राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आप एकमेव पर्याय. -जितेंद्र भावे अमळनेर,सर्वत्र राजकीय उदासीनता असताना आम आदमी पार्टी जनतेच्या पसंतीस उतरली असून राजकीय पोकळी भरून काढायला एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे लोकनेते जितेंद्र भावे यांनी केले.. ते अमळनेर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते..नाशिकची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले तसेच वोकार्ड हॉस्पिटल […]
जुन्या पेंशनसाठी 14 मार्चच्या बेमुदत संपाच्या प्रचाराच्या जनजागृती साठी शिक्षक संघाचे समन्वयक आर.डी निकम यांची सायकल संघर्ष यात्रा…
![]()
एकच मिशन, जुनी पेन्शन ह्या साठी 14 मार्च पासून होणाऱ्या बेमुदत संपाच्या जनजागृती साठी महाराष्ट्र माध्य. शिक्षक संघांचे समानवयक व TDF चे नेते श्री. आर. डी. निकम सर हे मराठवाडेच्या दौरा करण्यासाठी चाळीसगाव मार्गे जाताना महाराष्ट्र माध्य.शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सी. सी. वाणी सर यांनी त्याचे स्वागत करून सायकल संघर्ष यात्रेचे मिशन काय आहे ते स्पष्ट […]
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न अमळनेर-निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची 147 वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प.प.पू.प्रसाद महाराज यांच्याहस्ते गाडगे बाबाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी युवा परीट मंडळ व परदेशी धोबी समाज कार्यकारिणी,सल्लागार व समाज बांधव उपस्थित […]
शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती
-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार
![]()
शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज निर्मिती-. प्रा गणेश पाटील: नंदुरबार ( प्रतिनिधी ):कृषी महाविद्यालयात शिवजयंती निमित्त इतिहासाला उजाळानंदुरबार,… शिवचरित्राचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करावे .शिवकालीन इतिहास सांगताना प्रा. पाटील म्हणाले की शेतकऱ्याच्या काळीच्या देठालाही धक्का लागत नव्हता, परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत आला असून शिवराज्यातील दिवस मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवरायांच्या विचारातून सशक्त समाज […]
मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही
आमदार अनिलदादा पाटील यांनी अमळनेरला दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन
![]()
मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधीमतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी दिले. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन येथील इंदिरा […]
जुन्या पेंशनसाठी इयत्ता 10 वी/12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार-संगिताताई शिंदे
![]()
संघर्षाचा लढा इयत्ता 10 वी/12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनीच पेन्शन मिळावी म्हणून आपण आतापर्यंत सर्वच पेन्शन पीडित बांधवांनी प्रामाणिकपणे अनेक संघर्षाचे लढे केलेले आहेत. यश, अपयश हे प्रामाणिकपणे लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना महत्वाचे नसतात. त्यांना प्रत्येक क्षणाला प्रयत्न करणे एवढेच ध्येय असते.त्यामुळेच बांधवांनो आता आपण महाराष्ट्र राज्य जुनी […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील.
![]()
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनाआशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील. अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पवार यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मासिक बैठकीत आले असता आशा स्वयंसेविकांचे मोबाईलवर नवरे बोलत […]

