बातमी
माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी वर बहिष्कार “
![]()
” माध्यमिक शिक्षकांचा 10 वी पेपर तपासणी वर बहिष्कार “ सांगली वार्ताहर : सांगली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचीएक नोव्हेंबर 2005 पूर्वी विना व अंशतः अनुदावर तत्वावर असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही ‘ ती करावी अन्यथा पेपर तपासणी करण्यात येणार नाही .जर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही , तर उदया दि .2 मार्च […]
जि.प. मराठी कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
![]()
जि.प. मराठी कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात हिवरखेड येथील जि.प. मराठी कन्या शाळेत मराठी दिनाच्या औचीत्यावर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. नयनाताई नाचणे , तर उद्घाटक म्हणून हिवरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई गणेश वानखडे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीत मनीष गिऱ्हे, केंद्रप्रमुख,तेल्हारा पंचायत समिती सदस्या गोकुळा महेंद्र भोपळे, ग्रा.पं.सदस्या मानकर, पोलीस पाटील […]
ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा
=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र =
![]()
ग्रुप नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा व जनता ग्रुप अपघात विमा ऐच्छिक करा=शिक्षक भारती ने ग. स. अध्यक्षांना दिले पत्र = माननीय संपादक साईमत दिनांक 28/2/2023ग. स.सोसायटीत सहकार गटाने नैसर्गिक मृत्यू जीवन सुरक्षा विमा 5 लाख व ग्रुप जनता अपघात विमा 10 लाख संपूर्ण 36 हजार सभासदांना लागू करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे व त्याचे प्रीमियम […]
शिंपी समाज तर्फे जागतिक टेलर्स डे उत्साहात साजरा. (मनिलाल शिंपी हे मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत-शिवाजी शिंपी
![]()
दोंडाईचा शिंपी समाज तर्फे जागतिक टेलर्स डे उत्साहात साजरा. (मनिलाल शिंपी हे मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत. ::शिवाजी शिंपी ) दोंडाईचा(प्रतिनिधी ) दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी दहा वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस अशोक जगताप यांना […]
२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा
![]()
दि.२ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन दि.१२ फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बाल विकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांच्या […]
महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमण यांचे जीवन प्रेरणादायी – मुख्याध्यापक जे एस पवार. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव मराठी दिवस उत्साहात साजरा
![]()
महात्मा फुले हायस्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज [ वि वा शिरवाडकर ] […]
लायन एम. पी. भुता सायन सार्वजनिक विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
![]()
लायन एम. पी. भुता सायन सार्वजनिक विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा मुंबई | प्रतिनिधी : सायन येथील दि न्यू सार्वजनिक एज्युकेशन सोसायटी संचालित लायन एम. पी. भुता सायन सार्वजनिक विद्यालयाच्या इंग्रजी व गुजराती माध्यमाच्या शाळेत नुकताच ” मराठी राजभाषा गौरव दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण […]
उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने ‘चिंतन दिवस
![]()
उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने ‘चिंतन दिवस ‘ ( Thinking day ) या दिवसाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे, प्रभात फेरी चे दहिसर येथील सेंट लुईस या शाळेत आयोजन केले होते,त्या स्पर्धेत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन व ग्रंथपाल […]
कासोदा येथे अल्पसंख्यांक सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी चे उद्घाटन
![]()
कासोदा येथे अल्पसंख्यांक सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी चे उद्घाटन कासोदा ता ,एरंडोल( प्रतिनिधी)कासोदा : दिनांक २६, फेब्रुवारी कासोदा येथील अल्पसंख्याक सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी सोसायटी भारत सरकार च्या निधी योजने अंतर्गत “युनिटी आर्थिक विकास निधी लिमिटेड कासोदा ह्या नावाने सुरू करण्यात आली आहे कार्यालयाचे उद्घाटन च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी […]

