10 Mar, 2026

पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण

Loading

पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण प्रमुख 9 पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधा विकासासाठी कार्यक्रम मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते आणि पर्यटन […]

1 min read

चेतन बिका यांचा ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र च्यावतीने जाहीर सत्कार

Loading

चेतन बिका याचा ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र च्यावतीने जाहीर सत्कार लोणी काळभोर – पश्चिम बंगाल येथे ४१व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या कुमार संघात लोणी स्पोर्ट्स क्लब मधील चेतन बिका यांस सुवर्ण पदक प्राप्त झाल्या बद्दल..तसेच १८वर्षीय ५ वी खेलो इंडियास्पर्धेसाठी मध्य प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघा मध्ये निवड तसेच तेजस […]

1 min read

भारतीय सनदी अधिकाऱ्यांचे ऑडिट झाले पाहिजे-माजी सनदी अधिकारी
ई.झेड. खोब्रागडे

Loading

भारतीय सनदी अधिकाऱ्यांचे ऑडिट झाले पाहिजे.ई.झेड. खोब्रागडे जळगाव :- भारतीय समाज व्यवस्थेतील तळागाळातल्या सामान्य सामान्यातल्या माणसाला भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगत त्यांच्या गरजा लक्षात घेत सनदी अधिकाऱ्यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे काळाची गरज असून भारतीय अधिकाऱ्यांचे सोशल ऑडिट करण्याची आता वेळ आली असून अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवत भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीला जिवंत […]

1 min read

राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुजरात राज्यातील पार्थटेक्स, सुरत या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवुन आमदार चषकाचा मानकरी हा संघ ठरला. तर प्रतिस्पर्धी एमसीए मालेगांव संघ ठरला उपविजेता

Loading

राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत गुजरात राज्यातील पार्थटेक्स, सुरत या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवुन आमदार चषकाचा मानकरी हा संघ ठरला. तर प्रतिस्पर्धी एमसीए मालेगांव संघ ठरला उपविजेता खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल पाटील यांच्या सहयोगाने अमळनेर येथे आयोजीत अमळनेर प्रतिनिधी-खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सहयोगाने अमळनेर येथे आयोजीतकरण्यात आलेल्या. […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार- मंगलमय प्रभात लोढा यांचे बैठकीत आश्वासन

Loading

🚩🚩 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना 🚩🚩 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार मंत्री मंगलमय प्रभात लोढा यांचे बैठकीत आश्वासन राज्याचे महिला व बालविकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात काल झालेल्या बेकायदेशीर मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मानधन वाढ, नवीन मोबाईल,पोषण ट्रॅकर, मिनी […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार-मंत्री मंगलमय प्रभात लोढा यांचे बैठकीत आश्वासनमंगलमय प्रभात लोढा यांचे बैठकीत आश्वासन

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना 🚩🚩अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजूर करणार मंत्री मंगलमय प्रभात लोढा यांचे बैठकीत आश्वासन राज्याचे महिला व बालविकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात काल झालेल्या बेकायदेशीर मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मानधन वाढ, नवीन मोबाईल,पोषण ट्रॅकर, मिनी अंगणवाडी केंद्रांचे […]

1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनी माईंच्या वंशजांची सत्यशोधक समाज संघ पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिनी माईंच्या वंशजांची सत्यशोधक समाज संघ पदाधिकार्‍यांनी घेतली भेट सावित्रीमाईंच्या चौथ्या वंशज जिजाबाई नेवसे यांची अविस्मरणीय भेट ]क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला माईंच्या जन्मगावी नायगाव ( तालुका खंडाळा , जिल्हा सातारा ) येथे सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सत्यशोधक कार्यकर्त्यांनी वंशजांची ३ जानेवारी २०२३ […]

1 min read

जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य-मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

Loading

जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी जगातील उद्योजकांना राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

1 min read

येणारा क्षण जाणार आहे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

Loading

येणारा क्षण जाणार आहे श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न अमळनेर-( जळगाव) संगीतकार पार्श्वगायक अभिनेता राहुल देव बर्मन यांच्या 29व्या पुण्यतिथी आर डी बर्मन यांच्या चाहत्यांद्वारा त्यांच्या संगीत बद्ध सदाबहार गाण्यांमध्ये त्यांचा आवाजात गाऊन श्रद्धांजली अर्पण केल्या मराठी वाचनालयात कार्यक्रमांमध्ये रफी साहेब, किशोर कुमार, मुकेश यांच्याद्वारे गायन आणि पंचम द्वारा संगीतबद्ध सुपरहिट गाणे जिस गली मे तेरा घर […]

1 min read

मारवड येथील उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची निवड…
एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड, समर्थकांनी केला जल्लोष…

Loading

मारवड येथील उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची निवड…एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड, समर्थकांनी केला जल्लोष… अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची काल बिनविरोध निवड पार पडली. यावेळी समर्थक व ग्रामस्थांनी जल्लोष केला.काल ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिकनराव पाटील […]

1 min read