12 Mar, 2026

नगरपालिका प्रशासनाला “धरणगाव विकास मंच” तर्फे निवेदन देऊन घातले साकडे

Loading

▪️नगरपालिका प्रशासनाला “धरणगाव विकास मंच” तर्फे निवेदन देऊन घातले साकडे धरणगावातील मुलभूत समस्या तत्काळ सोडवा; अन्यथा आंदोलन धरणगाव प्रतिनीधी – धरणगाव : शहरातील विविध समस्यांबाबत धरणगाव विकास मंचातर्फे आज लेखी निवेदन पालिका कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना देण्यात आले. शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा तत्काळ पुरविण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचे संकेत मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.धरणगाव विकास […]

1 min read

क्षयरोग रुग्णांना सकस आहार किराणा किट वाटप

Loading

क्षयरोग रुग्णांना सकस आहार किराणा किट वाटप जोगेश्वरी पूर्व येथील गांधी नगर आरोग्य केंद्रातील १० क्षयरोग रुग्णांना नुकतेच दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी सकस आहार किराणा किट देण्यात आले.जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी जानेवारी महिन्यात त्यांच्या पन्नासाव्या वाढ दिवसानिमित्त येथील पाच क्षयरोग रुग्णांना किरण किट देऊन या मोहिमेला सुरुवात करून समाजातील दानशूर आणि […]

1 min read

अँड.स्व.सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर…दुर्गम भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – न्या. सैय्यद

Loading

अँड.स्व.सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांच्या पुण्यस्मरण निमित्त अन्नदान व मार्गदर्शन शिबीर…दुर्गम भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे – न्या. सैय्यद जळगा ( प्रतिनिधी) – जळगाव शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी अँड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांचा तृतीय पुण्यस्मरण निमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागातील २०० नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.या […]

1 min read

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवड बेकायदेशीर,धर्मादाय आयुक्तांचा निर्णय…

Loading

अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाची निवड बेकायदेशीर,धर्मादाय आयुक्तांचा निर्णय… अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ या संस्थेच्या सन 2022 ते 2025 या कार्यकाळ करिता कार्यकारी मंडळाचा दाखल केलेला फेर फार अर्ज क्रमांक २५१/२०२२ धर्मदाय उपायुक्त एम डी गाडे जळगाव विभाग जळगाव यांनी दि ४ एप्रिल रोजी फेटाळला तसेच महाराष्ट्र विश्वस्त कायदा कलम ४१ अ अनव्य […]

1 min read

‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’ गोयल यांचे स्वप्न साकार करायचेय मेळाव्यात आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

Loading

‘उत्तर मुंबई म्हणजे उत्तम मुंबई’ गोयल यांचे स्वप्न साकार करायचेय मेळाव्यात आ. प्रविण दरेकरांचे आवाहन मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे, निष्ठेचे कार्यकर्ते आहेत. मार्गदर्शन करणारी मातब्बर नेतेमंडळी आहे. योजना, विकास खूप आहे. फक्त बूथवर काम करण्याची गरज आहे. प्रत्येक बूथवर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रथम क्रमांकाचे मतदान […]

1 min read

विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदानाचा हक्क बजावा.- अनिकेत पाटील.

Loading

विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदानाचा हक्क बजावा.- श्री.अनिकेत पाटील.जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समाजात विशेषतः युवावर्गात मतदान जनजागृती होण्याच्यादृष्टीने जिल्हा स्वीप कमिटीद्वारा नवमतदारांना आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.अनिकेत पाटील यांनी विकसित राष्ट्र निर्मितीसाठी मतदान किती आवश्यक आहे हे […]

1 min read

लोकशाहीच्या उत्सवात लोकांचा सहभाग महत्त्वाचा.उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड

Loading

लोकशाहीच्या उत्सवात लोकांचा सहभाग महत्त्वाचाच.उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाडभारतीय लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी लोकशाहीच्या या उत्सवात लोकांचा सहभाग हा महत्त्वाचा असून यासाठी निवडणूक कामे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य म्हणजे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढविणे होय, प्रत्येक नागरिकाला आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत एका चांगल्या कार्यात आपला सहभाग असल्याचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचे मत सहाय्यक निवडणूक […]

1 min read

छत्रपतींचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची नवी उमेद देतील; राहुल जैन

Loading

▪️छत्रपतींचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची नवी उमेद देतील; राहुल जैन धरणगाव विकास मंच तर्फे छ. शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : स्वराज्य निर्माते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त धरणगाव विकास मंचच्या वतीने शासकीय विश्राम गृहच्या आवारात महाराजांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या तत्पूर्वी छ. शिवरायांच्या पुतळ्याला धरणगाव शहर विकास मंचचे जेष्ठ पदाधिकारी […]

1 min read

“धरणगाव विकास मंच” ची बैठक उत्साहात संपन्न…

Loading

“धरणगाव विकास मंच” ची बैठक उत्साहात संपन्न… धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील शासकीय विश्रामगृह येथे आज रोजी शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या प्रास्ताविकात विकास मंच चा उद्देश फक्त शहराचा विकास साधणे असून राजकीय द्वेषापोटी व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने एकमताने शहराचा विकासासाठी प्रयत्न करावे […]

1 min read

इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार.नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन

Loading

इयत्ता दहावी नंतरचे करिअर विषयावर रविवारी महासेमिनार. नोबेल फाउंडेशनतर्फे आयोजन , मुंबई येथील करिअर तज्ञ संतोष पवार यांचे मार्गदर्शन जळगांव प्रतिनिधी – नुकत्याच इयत्ता दहावीच्या परीक्षा संपन्न झाल्या. इयत्ता दहावी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो.दहावीनंतर विविध करिअरच्या वाटा उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी आणि पालक दहावीच्या या वळणावर करियर निवडीबाबत गोंधळात असतात. पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

1 min read