10 Mar, 2026

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील दहावी वर्गाच्या गुणवंताचा केला सन्मान!

Loading

अमळनेरच्या सावित्रीबाई फुले विद्यालयातील दहावी वर्गाच्या गुणवंताचा केला सन्मान! अमळनेर -येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दहावीच्या वर्गाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या […]

1 min read

जी.एस हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल

Loading

जी एस हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल अमळनेर (प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल लागला असून ३५६ पैकी ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५६ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह तर ७२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतून ९० % च्या वर एकूण २७ विद्यार्थी आले आहेत. प्रथम- भामरे प्रथमेश अजय (९५.८०%),द्वितीय-पाटील […]

1 min read

समिक्षा बच्छाव सेंट मेरी इंग्लिश स्कूल मंगरुळ दहावीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

Loading

समिक्षा बच्छाव सेंट मेरी इंग्लिश स्कूल मंगरुळ दहावीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण अमळनेर प्रतिनिधीजिद्द ,चिकाटी व आत्मविश्वास राहिला तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो समीक्षाने अवांतर वाचन, प्रश्नपत्रिका चा सराव शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेत आपले स्वप्न कृतीमध्ये उतरवत शाळेत दुसऱ्या क्रमांकाने दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..समिक्षा दिपक बच्छाव ही विद्यार्थीनीं […]

1 min read

कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!!

Loading

कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!! विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी झटणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय होय. ह्या शाळेत वर्षभर विविध स्पर्धा, खेळ, शिबीरे,नाटय, विज्ञान प्रयोग, निसर्ग शिबीर सोबत अभ्यासपुरक उपक्रम घेतले जातात. बाहेरील उपक्रमात शाळा हिरहिरीने भाग घेते. ह्या शाळेचा एस. एस. सी. शालांत निकाल 89.47% इतका लागला. […]

1 min read

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख”डॉ मनिलाल शिंपी”यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख”डॉ . मनिलाल शिंपी”यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमअंध अपंग कुटुंबीयांना आज रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन!ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक २९/५/२०२४ रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन […]

1 min read

योजना आहे मानव विकास!सायकली मिळाल्या झकास!!शिरूड येथे विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल मध्ये 61 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले

Loading

योजना आहे मानव विकास!सायकली मिळाल्या झकास!!शिरूड येथे विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल मध्ये 61 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केलेअमळनेर प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये ६१ मुलींना संस्थेचे ऑ. सेक्रेटरी प्रा. भरत जीवन पाटील, श्रीमती पुष्पलता अशोक पाटील (अध्यक्ष स्कूल कमिटी) , श्याम बापू […]

1 min read

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांना मिळणार आता अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचार हि मोफत !

Loading

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांना मिळणार आता अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचार हि मोफत !कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे)पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा […]

1 min read

युतिका पाटीलचे यश…विज्ञान विषयात 100 पैकी 100,तर विदयालयात 97 टक्के गुण मिळवत द्वितीय..

Loading

युतिका पाटीलचे यश… श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह स्कूल अमळनेरची विद्यार्थिनी कु. युतिका संजीव पाटील हिने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यालयात 97% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेत भर घातली आहे.युतिकाला प्राचार्य लक्ष्मणसर,उपप्राचार्य विद्या लक्ष्मण मॅडम, विज्ञान शिक्षक उमर पिंजारीसर, प्रशांत सर, अदिती टिचर,योगेश्वरी टिचर, गुणेशसर, युवराजसर,किरणसर,शर्मा सर […]

1 min read

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI ) अमळनेर जि जळगाव येथे इलेक्ट्रिशियन व फिटर ह्या ट्रेडलाSC, ST, NT, ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश..

Loading

सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI ) अमळनेर जि जळगाव येथे इलेक्ट्रिशियन व फिटर ह्या ट्रेडलाSC, ST, NT, ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास 2 वर्षाची फी फक्त 20, 000/- हजार व OBC, SBC, EWS, ESBC, SEBC ह्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. आजच प्रत्यक्ष जाऊन संपर्क करासंपर्क :- पर्ल इंटरनॅशनल […]

1 min read

यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …

Loading

माध्यमिक शालांत परीक्षेत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …यशाची परंपरा कायम राखतअनुक्रमे प्रशांत अर्जुन पावरा 86.8 % प्रथम, दिव्या राजू पावरा 86.20 %द्वितीय, प्रितेश वनदास पावरा 85% तृतीय क्रमांक मिळवला असून वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक,अधीक्षक, अधिक्षिका, वसतिगृह विभाग कर्मचारी यांचे संस्थेच्या अध्यक्षा,श्रीमती विद्याताई पाटील ,सचिव […]

1 min read