बातमी
विजय कापडे यांच्या सेवा पूर्ती निमित्त सन्मान सोहळा संपन्न
![]()
विजय कापडे यांच्या सेवा पूर्ती निमित्त सन्मान सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील खवशी येथे येथील विजय गोविंदराव कापडे पाटबंधारे विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ काल इंदिराभवन येथील हॉलमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. विजय कापडे यांनी पाटबंधारे विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून सुमारे 33 वर्षे सेवा केली आहे. कार्यक्रमास व्यासपीठावर परमपूज्य सात्विक मुनी बिडकर बाबा (रणाईचे) […]
दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा
![]()
दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा दोंडाईचा ( प्रतिनिधी) दोंडाईचा श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी ९ वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस श्री तुकाराम जगताप यांना कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान देण्यात आले.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री तुकाराम जगताप व प्रमुख अतिथी श्री. […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा,पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा उपक्रम
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा,पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा उपक्रम अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी रोजी पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. पदार्थविज्ञान विभागाद्वारे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात प्रदर्शन आयोजित करण्यात आले. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमिक शाळेतील जवळपास पन्नास विद्यार्थी-विद्यार्थिनींनी […]
मविआत मोदी द्वेषाने एकत्र आलेली मंडळी,भाजपा नेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
![]()
मविआत मोदी द्वेषाने एकत्र आलेली मंडळी,भाजपा नेते आ. प्रविण दरेकरांचा हल्लाबोल जळगाव- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाविकास आघाडीत फिस्कटले आणि एकत्र यायचे दाखवले तरी ते एकत्रित येऊ शकत नाही. केवळ मोदी आणि भाजपा द्वेषाने एकत्र आलेली ही मंडळी आहेत. त्यांची विचारधारा एक नाही. त्यांनी मोट बांधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मानणारा मतदार हा एकत्रित […]
श्री मंगळग्रह मंदिरात प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यास उदयापासून प्रारंभ
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यास उदयापासून प्रारंभ विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची बनली मंदिरे अमळनेर प्रतिनिधी : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २, व ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विशेष म्हणजे विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची […]
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर तीव्र ताशेरे,मुख्यमंत्र्याच्यां खोट्या स्वाक्षरीच्या निवेदन प्रकरणी सखोल चौकशीची मागणी
![]()
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर तीव्र ताशेरे,मुख्यमंत्र्याच्यां खोट्या स्वाक्षरीच्या निवेदन प्रकरणी सखोल चौकशीची मागणी महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखिल डुप्लिकेट आणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशाप्रकारच्या घटना होतात […]
साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अंतर्बाह्य या कविता संग्रहासाठी शिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानित
![]()
साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अंतर्बाह्य या कवितासंग्रहासाठीशिवांजली साहित्य पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी ता . जुन्नर जि. पुणे येथे ३१ वा शिवांजली साहित्य महोत्सवात डॉ. श्रीपाल सबनीस ज्येष्ठ विचारवंत आणि ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे शुभहस्ते, शिवांजली साहित्यपीठाचे अध्यक्ष शिवाजीराव चाळक, मुक्त […]
ट्रेनिंग, परीक्षा व निवडणुकींच्या कामांनी शिक्षक दमले,मुंबईतील शिक्षकांना कुणीही वाली नाही- अनिल बोरनारे
![]()
ट्रेनिंग, परीक्षा व निवडणुकींच्या कामांनी शिक्षक दमले,मुंबईतील शिक्षकांना कुणीही वाली नाही- अनिल बोरनारे मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) तीन दिवसांचे प्रशिक्षण, १२ वी परीक्षांची कामे, १० वी परीक्षांचे नियोजन, लोकसभा निवडणूकीसाठी शाळांना मतदार केंद्र म्हणून करावयाची तयारी त्यासाठीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकी यामुळे मुंबईतील शिक्षक व मुख्याध्यापक बेजार झाला असून शिक्षकांना कुणी वालीच नसल्याची खंत शिक्षक […]
शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
![]()
शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट लोकप्रिय शिक्षक आमदार,ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रकृती अस्वस्थ्य असूनही शिक्षकांचा समस्यांसाठी सोडवण्यासाठी डायरेक्ट मत्रालयात दाखल .ठाणे( मनिलाल शिंपी) कोकण विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्या नेतृत्वाखाली, चिकाटीने प्रकृती चांगली नसताना ही शिक्षकांच्या टप्पा वाढ व इतर समस्याची जाणीव लक्षात ठेऊन अगोदर आमच्याशी मारिन ड्राइव्ह येथे 1 […]
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
![]()
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.पीबीए इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय स्तरावरील वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचा पहिला गट व इयत्ता ५वी ते ९वी पर्यंत चा दुसरा गट अशा दोन विभागात उपरोक्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी अंमळनेर […]

