22 Mar, 2026

अमळनेर प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्चना राजपूत झळकली एमपीएससी परीक्षेत

Loading

अमळनेर प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी अर्चना राजपूत झळकली एमपीएससी परीक्षेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी होणार विराजमान अमळनेर-“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” ही म्हण अमळनेर प्रताप महाविद्यालयातुन पदवी आणि पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केलेल्या अर्चना संदीप राजपूत हिने खरी करून दाखविली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत उल्लेखनीय यश तीने संपादन केल्याने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी तिची नियुक्ती […]

1 min read

अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान!

Loading

अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान! अमळनेर येथील सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी वर्गाचा कला शाखेचा निकाल 95.78 टक्के लागला. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या पध्द्तीने […]

1 min read

अभिनेते, लेखक प्रकाश राणे यांना वांझोटा या त्यांच्या कादंबरीस तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार सन्मान प्रदान

Loading

अभिनेते, लेखक प्रकाश राणे यांना वांझोटा या त्यांच्या कादंबरीस तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार सन्मान प्रदान सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, लेखक, गीतकार, पटकथाकार, तथा संवाद लेखक, पत्रकार श्री प्रकाश गजानन राणे, मुंबई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वांझोटा या कादंबरीस सन 2021 चा तापी- पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्काराने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व […]

1 min read

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,
पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरची
प्रवेश प्रक्रिया सुरू…

Loading

विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच संस्थेची मालमत्ता… वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरचीप्रवेश प्रक्रिया सुरू… अमळनेर प्रतिनिधीप्ले ग्रुप ते 12th Std पर्यंत असलेल्यापर्ल इंटरनॅशनल स्कुल मध्ये सर्वशैक्षणिक साहित्यांसह-शिक्षणासपोषक वातावरण आहे.शाळेचीस्वतःची भव्य अशी इमारत व सर्वत्रहिरवळ असलेली बाग आहे.आवडीने व तळमळीने शिकविणारेअनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद आहेत.आपल्या परिसरातील एकमेवशासनमान्य व 25 टक्के RTE प्रवेशदेणारी संस्था म्हणून खास ओळख.उच्च दर्जाचे […]

1 min read

वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम
“सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना “

Loading

वर्ल्ड पार्लमेंटचा अनोखा उपक्रम“सिनेसृष्टीतील सर्वच विभागातील गुणवंतांसाठी विशेष सन्मान योजना “ श्रीरामपूर –वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने चित्रपट सृष्टीतील पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांसाठी ” वर्ल्ड पार्लमेंट फिल्म अचिव्हो अवॉर्ड ” देण्यात येणार असून त्यासाठी मराठी, हिंदी व इतर भाषेतील चित्रपट क्षेत्रात खालील विभागात उत्कृष्ठ कार्य […]

1 min read

भोजन बील मंजुरीसाठी 20 हजाराची लाज घेतांना यावल प्रकल्पातील लेखाधि-यास अटक..

Loading

भोजन बील मंजुरीसाठी 20 हजाराची लाज घेतांना यावल प्रकल्पातील लेखाधि-यास अटक..यशस्वी सापळा कारवाई▶️ युनिट – जळगाव.▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ४४रा.दहीवद ता.अमळनेर, जि.जळगाव.▶️ आलोसे-१) रविंद्र भाऊराव जोशी, वय-५७ वर्ष, लेखा अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल. ता.यावल जि.जळगाव. वर्ग-२रा.नेहरू नगर,मोहाडी रोड, जळगाव, ता.जि.जळगाव.▶️ लाचेची मागणी-प्रथम ३६,५००/-रूपये व तडजोडीअंती २०,०००/-रुपये▶️ लाच स्विकारली- २०,०००/-रू.▶️ हस्तगत रक्कम- २०,०००/-रू.▶️ लाचेची […]

1 min read

शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी बागले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

Loading

शिंदखेडा येथील नायब तहसीलदार पदी बागले मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक 26 मे रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालयात नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले रावसाहेब तलाठी रुपेश कोळी पंकज पाटील अमळथए तलाठी व भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नायब तहसीलदार बागले मॅडम यांची शिरपूर प्रांत […]

1 min read

भडणे येथे नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने शासन स्तरावरून मदतीच्या धनादेश प्रदान

Loading

भडणे येथे नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने शासन स्तरावरून मदतीच्या धनादेश प्रदान,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 16,3,2023रोजी,गावा बाहेरील आपल्या राहत्या घराच्या अंगणात रात्री बारा व एकच्या सुमारास रामसिंग तानकु वाघ यांच्या स्वताच्या मालकीची चार ते पाच वर्षाची दुभती म्हैस बांधली होती नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने तलाठी रुपेश कोळी पोलीस […]

1 min read

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा- पदवीधर आमदार सत्यजित तांबे

Loading

अमळनेर प्रतिनिधीआज दिनांक 26/5/2023 रोजी ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथे सकाळी ठीक 10.00 वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसो श्री. पुरुषोत्तम आत्माराम सोनवणे हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप समारंभ साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री दादासो भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील होते. […]

1 min read