बातमी
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतली ठाणे जिल्हा परिषद सीईओ आणि शिक्षणाधिकारी यांची भेट मनीलाल शिंपी ठाणे प्रतिनिधी दिनांक : 29 मे 2023 ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची प्रलंबित कामे मार्गी लागावीत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आज ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री जिंदाल साहेब, तसेच शिक्षणाधिकारी […]
पातोंडा गावी प्रथमच सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार दशक्रीया विधी व उत्तरकार्य संपन्न.
![]()
महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत, अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळी पडू नये- सत्यशोधक अरविंद खैरनार. पातोंडा गावी प्रथमच सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीनुसार दशक्रीया विधी व उत्तरकार्य संपन्न. महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत, अंधश्रद्धा व कर्मकांडाला बळी पडू नये- सत्यशोधक अरविंद खैरनार. आईच्या अस्ती शेतात पुरून त्या जागी दहा वृक्षांची […]
कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार
![]()
कु. रेवती ठाकूर व कु. कनिष्का भोंबे यांचा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे सत्कार मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल मधून बारावी सायन्स मध्ये कु. रेवती दीपक ठाकूर ही प्रथम आलेली आहे तिला सहाशे पैकी ५०१ गुण मिळून ९१.८३ % एवढे गुण मिळून ती विद्यालयातून सर्वप्रथम आलेली आहे कु. रेवतीला इंजिनियर व्हावे असे वाटते आहे त्याचे वडील […]
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना […]
महापुरुषांचे पुतळे हटवून महाराष्ट्र सदनात कार्यक्रम घेणे ही घटना मनाला दुःख देणारी- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
![]()
महाराष्ट्र सदनातील महापुरुषांचे पुतळे हटवून कार्यक्रम घेणे ही घटना मनाला दुःख देणारी – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवराज मुद्रा झाकून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळे हटवून कार्यक्रम घेणाऱ्यांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे महाराष्ट्र सदनात पुतळे हटवून झालेल्या सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दखल घ्यावी – छगन भुजबळ नाशिक,दि.२९ मे :- महाराष्ट्रात सदनात […]
जेष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेले सभागृह आणि खुला भूखंड सर्व सुविधांसह जेष्ठ नागरिक मंडळाच्या ताब्यात दया
![]()
जेष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेले सभागृह आणि खुला भूखंड सर्व सुविधांसह जेष्ठ नागरिक मंडळाच्या ताब्यात दया अन्यथा १५ जूनपासून धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा जेष्ठ नागरिक मंडळाचा निवेदनाद्वारे मुख्याधिकारीना अल्टीमेटम.. अमळनेर प्रतिनिधी : जेष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेले सभागृह आणि खुला भूखंड सर्व सुविधांसह जेष्ठ नागरिक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे अन्यथा १५ पासून धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा मंडळाने […]
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
![]()
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार देणार -मुख्यमंत्री स्वातंत्र्यवीर गौरव दिनानिमित्त ‘शतजन्म शोधिताना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर राज्य कार्यकारिणीत ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश उज्जैनकर तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी योगेश बुडुखले यांची निवड तर अभिनेते, लेखक,पत्रकार,प्रकाश राणे यांची जेष्ठ मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारीत निवड शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावची झूम मीटिंग नुकतीच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी […]
मांदुर्णे गावात डेंग्यु – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धूराळणी !…
![]()
मांदुर्णे गावात डेंग्यु – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धूराळणी !… प्रतिनिधी – प्रमोद पाटील चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावात डेंग्यू – मलेरीया कीटकनाशक फवारणी व धुराळणी गावाचे सरपंच दगडू गणपत पाटील, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.आपले गाव स्वच्छ सुंदर गाव रहावे. कुठल्याही नागरिकांना कुठल्याही डास मच्छरांपासून डेंग्यु – मलेरीया सारखे भयानक […]

