बातमी
दहावीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या सरस…
![]()
दहावीचा निकाल जाहीर विशेष प्रतिनिधी. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा ९१.४८ % निकाल
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा ९१.४८ % निकाल धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा एस.एस.सी. बोर्डाचा निकाल ९१.४८ % लागला असून शाळेतून प्रथम कीर्ती वसंत सैंदाणे – ९०.२० %, द्वितीय दामिनी रवींद्र पाटील – ८७ % […]
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल
![]()
देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल यशाची परंपरा कायम… अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चा इयत्ता दहावी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे..शाळेत प्रथम पाटील भाग्यश्री महेंद्र-87.40 द्वितीय पाटील तेजस पुंडलिक-86.60,तृतीय पाटील हर्षला विनायक-86.40,चतुर्थ चौधरी पुजा रमेश-83.80 पाचवा नंबर […]
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल मारवडचा इ.10 वी मार्च 2023 चा निकाल शंभर टक्के..
![]()
ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित सु.हि.मुंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, मारवड येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. लोहार नंदीनी महेंद्र (मारवड) हिने 94.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर चौधरी घन:शाम चंद्रकांत (मारवड) 93.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. पाटील […]
ब्रिजभूषण सिंग यांना अटक करून खासदारकी रद्द करा
महाराष्ट्रातील महिला संघटना पंतप्रधान मोदींना पाठविणार पत्र
![]()
ब्रिजभूषण सिंग यांना अटक करून खासदारकी रद्द करामहाराष्ट्रातील महिला संघटना पंतप्रधान मोदींना पाठविणार पत्र मुंबई -(विशेष प्रतिनिधी उदय नरे )-लैंगिक छळाचे आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांना अटक करून त्यांची खासदारकी लगोलग रद्द करण्यात यावी अशी मागणी माऊली बहुउद्देशिय महिला संस्थेच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश सरचिटणीस उषाताई चौधरी यांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालयाच्या वतीने अमळनेरला १६ जुनला राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन..
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालयाच्या वतीने अमळनेरला राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन.. 14 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार अमळनेरात शिबिराचे करणार उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय आपणास विनंती करण्यात येते की राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्यस्तरीय शिबिर शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी 8:00 वा […]
अमळनेरचे गौरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार
![]()
अमळनेरचे गौरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार अमळनेर प्रतिनिधीगेल्या सहा महिन्यापासून अमळनेर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी चार्ज घेतल्यापासून अमळनेर पोलीस स्टेशनच्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण अमळनेर साक्षी आहे. अशा कामगिरीचा गौरव होणे हे अगत्याचे असल्याने आज मंगळग्रह मंदिरात आयोजित […]
मंगळग्रह मंदिरात आढळतो ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा त्रिवेणी संगम
![]()
मंगळग्रह मंदिरात आढळतो ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा त्रिवेणी संगम मंत्री गिरीश महाजन : मंगळग्रह मंदिरातील भूमिपूजन कार्यक्रमात प्रतिपादन अमळनेर: धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. […]
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम
![]()
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम ‘माविम’, जीआयझेड आणि पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठात सामंजस्य करार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. महिलांच्या विकासासाठी विविध […]
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
![]()
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता,गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात […]

