बातमी
14 अँकरच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय‘इंडिया’च्या समन्वय समितीने मागे घ्यावा : एस.एम.देशमुख
![]()
14 अँकरच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय‘इंडिया’च्या समन्वय समितीने मागे घ्यावा : एस.एम.देशमुख मुंबई प्रतिनिधी- देशातील प्रमुख 14 अँकरच्या कार्यक्रमांना आपला प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय “इंडिया” च्या समन्वय समितीने घेतला आहे.. माध्यमांवर बहिष्कार टाकण्याचा इंडियाचा हा निर्णय मराठी पत्रकार परिषदेला मान्य नसल्याने ‘इंडिया’च्या या निर्णयाचा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी निषेध व्यक्त केला […]
गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा…
![]()
गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा… हिंदी का सन्मान हमारा नैतिक कर्तव्य हैं। – भारती तिवारी धरणगाव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करतात आला. याप्रसंगी बैलपोळा सणाचे देखील महत्व विषद करण्यात आले.हिंदी विषय शिक्षिका भारती तिवारी यांनी हिंदी भाषेचा इतिहास, समृद्ध साहित्य परंपरा, देशाच्या स्वातंत्र्य […]
वारली चित्रकला कार्यशाळा उत्साहात संपन्न
![]()
वारली चित्रकला कार्यशाळा उत्साहात संपन्न धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर धरणगाव – देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला कार्याच्या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत काळात वारली चित्रकला कार्यशाळेचे उद्घाटन मा.डॉ.निधी अमृतकर व सन्माननीय अतिथी सौ.ज्योती जाधव, सौ.कांचन बयस ,सौ.जागृती बयस, सौ. ज्योती महाजन,वारली चित्रकला प्रशिक्षक सौ. नयनाताई कापूरे यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून केले.कार्यक्रमाची सुरुवात कल्याण […]
वैनतेय विद्यालय मे हिंदी दिन समारोह
![]()
वैनतेय विद्यालय मे हिंदी दिन समारोह मनाया गया (निफाड) वैनतेय विद्यालयमे हिंदी वक्तृत्व प्रतियोगिता, प्रश्न मंजुषा प्रतियोगिता, हिंदी दिन महत्त्व विशद और शेरोशायरी के साथ मनाया गया. विद्यालय के प्रधानाचार्य मधुकर माळी सर के करकमलोसे माता सरस्वती के प्रतिमा का पुजन कर कार्यक्रम का आरंभ हुवा हिंदी वक्तृत्व प्रतियोगिता मे कुल ग्यारह छात्रोने हिस्सा लिया […]
सम्राट अशोक विद्यालयात पारंपरिक बैल पोळा सण उत्साहात साजरा.
![]()
सम्राट अशोक विद्यालयात पारंपरिक बैल पोळा सण उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांनी शिववाहनाचे (बैलांना) सजवत मनोभावे पूजा पूजन केले. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी : शेतकऱ्यांचे दैवत म्हणजे बैल. शेतकऱ्यांच्या या दैवताची पूजा ग्रामीण भागात बैल पोळा या सणाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करतात. शहरी भागात बैलपोळा सण दुर्मिळ आहे परंतु कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी […]
पत्रकार पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत पुरस्कार २०२३” प्रदान
![]()
पत्रकार पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत पुरस्कार २०२३” प्रदान सुभाष हांडे देशमुखनवी मुंबई प्रतिनिधी मुंबई :- अखिल भारतीय मानव विकास परिषद व आदर्श मुंबई संचालित महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल न्यूज चॅनेलच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत विक्रोळी येथे पत्रकार व समाजसेविका पूनम पाटगावे यांना “आदर्श भारतीय राजदूत २०२३” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेतून समाजकार्य […]
सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन
![]()
सायबर कॉलेज मध्ये अवयवदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन वार्ताहर (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: कोल्हापूर: सायबर कॉलेज कोल्हापूर मध्ये गुरुवार दि. १४/ ०९/ २०२३ रोजी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बाँडी डोनेशन, सायबर कॉलेज व्यवस्थापन व राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, एम. एस. डब्ल्यू. च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अवयवदान जनजागृती अभियान अंतर्गत […]
श्रावणमासात मंगळग्रह मंदिरातील रुद्राभिषेकाने नवचैतन्याची अनुभूती !
![]()
श्रावणमासात मंगळग्रह मंदिरातील रुद्राभिषेकाने नवचैतन्याची अनुभूती ! अॅड. स्नेहलता पाटील, अॅड. योगेश मेटकर, कुमारपाल कोठारी (बाळू कोठारी), प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्याहस्ते महापूजा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): श्रावणमास म्हणजे पवित्र मास . या महिन्यात सर्वच देव-देवतांसह ग्रह-ताऱ्यांचे पूजन भाविक व्यापकतेने करतात. त्यातही देवांचे देव महादेव यांच्या पूजनाचे या महिन्यात विशेष महत्त्व असते.या पार्श्वभूमीवर येथील श्री मंगळग्रह मंदिरात […]
बैल पोळा सणाचे महत्त्व…
![]()
बैल पोळा साजरा का करतात “बैल पोळा,” हा “बैल पोळा उत्सव” किंवा “बैल पोळा उत्सव” म्हणून ओळखला जाणारा एक पारंपारिक हिंदू सण आहे जो भारताच्या काही भागात, विशेषतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. हा सण शेती आणि ग्रामीण जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बैलांची पूजा आणि कौतुक करण्यासाठी समर्पित आहे. बैल पोळा सणाची थोडक्यात कथा आणि […]
धनगर समाजाला दिलेला शब्द फिरवला तर किंम्मत चुकवावी लागेल – डी ए धनगर
![]()
दहिवद येथे धनगर बांधवांचे आत्मक्लेष आंदोलनअमळनेर तालुक्यातील दहिवद येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी साठी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. तसेच ढोल बजाव आंदोलनाने ढोल वाजवून न सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.दहिवद तालुका अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228 व्या पुण्यतिथीनिमित्त गावातील धनगर बंधू भगिनींनी भंडारा उधळत […]

