बातमी
भारतातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून १० हजार रुपये पेन्शन “सन्मान धन पेन्शन” म्हणून मिळावे
![]()
भारतातील जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून १० हजार रुपये पेन्शन “सन्मान धन पेन्शन” म्हणून मिळावे अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर मेळाव्यात मागणी ….अर्थक्रांती तज्ञ अनिल बोकील अकोला (विजय बाहकर) प्रत्येक नागरिकाने वयाच्या साठ वर्षांपर्यंत टॅक्स भरणे ही त्यांची खरी देशसेवा असते. म्हणून प्रत्येक नागरिकाला सरकारने राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून त्याची आयुष्याची संध्याकाळ चांगली जाऊन त्याला […]
नागपूर पेन्शन मोर्चासाठी संजय सोनार यांची जळगांव ते नागपूर बाईक रॅली
१२ डिसेंबर,नागपुरात जुनी पेन्शन संघटनेचा “पेन्शन जनक्रांती महामोर्चा”,राज्यभरातील लाखो कर्मचारी होणार सहभागी
![]()
नागपूर पेन्शन मोर्चासाठी संजय सोनार यांची जळगांव ते नागपूर बाईक रॅली१२ डिसेंबर,नागपुरात जुनी पेन्शन संघटनेचा “पेन्शन जनक्रांती महामोर्चा”,राज्यभरातील लाखो कर्मचारी होणार सहभागी जळगाव प्रतिनिधीभडगाव येथील आरोग्य सेवक तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार (कळवाडीकर) यांच्या पेन्शन संघर्ष यात्रेस आज दु.३वाजता जळगांव येथील जिल्हा अधिकारी कार्यालय येथून शुभारंग झाला.यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी […]
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे
![]()
शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे विजय शिंदे पोलिस निरीक्षक यांचे आवाहन अमळनेरला जरांगे पाटील यांची रविवारी होणाऱ्या सभेसाठी पत्रकार परिषद संपन्न अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला रविवारी चार वाजता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा साने गुरुजी विद्यालयात होणार असल्याने आज नुकतीच मराठा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न […]
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन
![]()
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत गरजूंना दिले मिष्टांन भोजन लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांचा उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- वाढदिवसाच्या निमित्ताने हजारो रुपये खर्च केले जातात पण याला अपवाद दैवत येथील लोकनियुक्त सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजूंनामिष्टांन भोजन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांना आपला […]
जिल्हा बाल संरक्षण समिती गठीत
सदस्यपदी फिरोज शेख यांचा समावेश.
![]()
जिल्हा बाल संरक्षण समिती गठीतसदस्यपदी फिरोज शेख यांचा समावेश. जळगांव(प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा बाल संरक्षण समिती नुतकीच जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांचा आदेशाने गठीत करण्यात आली.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियम २०१५ च्या कलम ४४ व ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व,२६ नुसार प्रायोजकत्व व अनुरक्षण या योजने बाबत तरतूद केली आहे.योजनेचा प्रभावी […]
संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धा संपन्न.
![]()
संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धा संपन्न. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कालखंड पार करणाऱ्या स्वतंत्र भारताची शताब्दीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र असा आपल्या देशाचा नावलौकिक आहे. हा लौकिक पुढील वाटचालीत भारताने कायम स्वरूपी टिकवावा. युवा पीढीत संविधान संस्कृती रूजवण्यासाठी व युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी गेली सात वर्षे आंतर महाविद्यालयीन संविधान गौरव वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन डाँक्टर […]
विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – ना. सुधीर मुनगंटीवार
![]()
विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – ना. सुधीर मुनगंटीवार बामणी (ता. बल्लारपूर) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटनचंद्रपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधानचे आहे. आजही विद्यार्थ्यांमधील न्यूटन जागा होणे आवश्यक आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण करून त्यामागचे शास्त्रीय कारण शोधण्याची प्रवृत्ती वाढली तरच विद्यार्थ्यांचा प्रवास भविष्यात संशोधक म्हणून होऊ शकतो. […]
४डिसे.पासून मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत खान्देशातील चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन..
![]()
४डिसे.पासून मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत खान्देशातील चित्रकारांचे समूह चित्रप्रदर्शन..खान्देशातील चित्रकारांचे जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईत ” जिविधल” शिर्षक असलेलं समूह चित्रप्रदर्शंन दि.४डिसे.ते१०डिसे. या कालावधीत होत आहे.चित्रकार जितेंद्र साळुंके,विरेंद्र सोनवणे,धनराज पाटील,लक्ष्मीकांत सोनवणे यांनी विविध शैलीतील सामाजिक आशयाची तसेच नैसर्गिक घटकांची चित्र साकारलेली आहेत.या चित्र प्रदर्शंनातजितेंद्र साळुंके यांची सामाजिक आशयाची काळ्या शाईतील पेपर माध्यमातील सृजन चित्र रेखाटलेली […]
जागतिक एड्स दिनानिमित्त धरणगावात ग्रामीण रुग्णालयाची जनजागरण रॅली
![]()
जागतिक एड्स दिनानिमित्त धरणगावात ग्रामीण रुग्णालयाची जनजागरण रॅली धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालय व पी आर हायस्कूल धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढून समाजात प्रबोधनपर प्रचार प्रसार करण्यात आला.रॅलीला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील दुसरे, डॉ. स्वप्निल कळसकर एनसीसी अधिकारी डी एस पाटील […]
शेंडी गावच्या सरपंच सौ. प्रयागाताई लोंढे यांच्या पाठीशी ओबीसी समाज…
![]()
शेंडी गावच्या सरपंच सौ. प्रयागाताई लोंढे यांच्या घरी भेट देऊन त्यांना श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने माळी समाजाबरोबरच सर्व ओबीसी समाज बांधव ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी प्रयागाताई लोंढे यांना सांगितले.यावेळी घडलेल्या सर्व घटनांची विचारपुस करुन माळी समाज ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले, यावेळी […]

