26 Mar, 2026

आषाढी वारी निमित्ताने सरस्वती शाळेतील मुलांचे पालखी सोहळा आयोजन

Loading

आषाढी वारी निमित्ताने सरस्वती शाळेतील मुलांचे पालखी सोहळा आयोजन उरुळी कांचन: येथे सरस्वती प्राथमिक विद्यालयातील मुलांनी वारकरी पेहराव करून गळ्यात टाळ, मृदंग ,विना, हातात भगव्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन केले. महान महाराष्ट्राची संत परंपरा जतन करणे , सात्विक प्रवृत्ती वाढावी, चारित्र्याचा विकास व्हावा तसेच शिक्षणाबरोबर अध्यात्मिक वृत्ती जोपासवी म्हणून या पालखी […]

1 min read

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ

Loading

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी नॉन क्रिमी लेअर तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र सादर करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेवून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र […]

1 min read

अमळनेरला पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न

Loading

अमळनेरला पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न विविध विषयांवर झाली चर्चा अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 26 6 2023 रोजी माननीय गटविकास अधिकारी शिंदे साहेब, गटशिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील साहेब,विस्तार अधिकारी पी डी धनगर साहेब व विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील साहेब पंचायत समिती अमळनेर यांच्या उपस्थितीत तालुका तक्रार निवारण समितीची सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष […]

1 min read

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही”,अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा

Loading

” शिक्षकांना बीएलओ ची सक्ती केली जाणार नाही” अनिल बोरनारे यांची उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा सरसकट सर्वांना बीएलओ चा निर्णय मागे मुंबईतील शिक्षकांना बीएलओ ड्युटीची सक्ती केली जाणार नाही, ऑर्डर न स्वीकारलेल्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई होणार नाही तसेच बीएलओ कामासाठी अन्य प्रारूप ठरविले जाईल. या चर्चेला भाजपा शिक्षक आघाडीचे दशरथ काशीद, विजय धनावडे, विवेक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवड
शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू

Loading

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष पदी गुलाबराव पाटील यांची स्तुत्य निवडशिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपुलकीची भावना निर्माण करणारे खरे शिक्षकसेवक आहेत.: वेणूनाथ कडू ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्याशी सलग असून महाराष्ट्रात शिक्षण समस्या व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत असते. नुकतेच […]

1 min read

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. माध्यमीक तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांची घेतली भेट..

Loading

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ. माध्यमीक तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ यांची घेतली भेट. दिनांक 26.06.2023 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षकप्रीय आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) मा. ललिता दहितुले मॅडम यांची भेट […]

1 min read

माजी संचालक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा भुसावल शिक्षक पतपेढी मध्ये सत्कार

Loading

माजी संचालक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा भुसावल शिक्षक पतपेढी मध्ये सत्कार सन 2015 ते 2020 या काळात मुक्ताईनगर तालुक्यातून नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील ज्येष्ठ शिक्षक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर हे जळगाव जिल्हा पूर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी भुसावलच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले होते या पाच वर्षाच्या […]

1 min read

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे नवनिर्वाचित कुलगुरू श्री संजीव जी सोनवणे सर यांचा यथोचित सत्कार.

Loading

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे नवनिर्वाचित कुलगुरू श्री संजीव जी सोनवणे सर यांचा यथोचित सत्कार. महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी घेतली भेट ,नगर — श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे नवनियुक्त कुलगुरू श्री संजीव सोनवणे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेऊन […]

1 min read

भारताला व्यसनाधीनतेचा विळखा पडलाय : जयसिंग वाघ

Loading

भारताला व्यसनाधीनतेचा विळखा पडलाय : जयसिंग वाघ जळगाव :- आपल्या देशात लहान मुलांपासुन तर वयोवृद्ध लोकांपर्यंत व्यसनाधीनता लागलेली आहे . आज भारतात सुमारे २कोटी लहानमूलं , १६ कोटी तरुण तर ३६ कोटी इतर वयोगटातील लोक वेगवेगळ्या व्यसनांनी ग्रस्त आहेत . या करीता जनप्रबोधन करुन व्यसनमुक्त समाज घडववा व या करीता केवळ पंधारवाडा न पाळता वर्षभर […]

1 min read

राजर्षी शाहूमहाराज महाराज जयंतीनिमित्त कळमसरे हायस्कूल मध्ये व्याख्यान!!

Loading

राजर्षी शाहूमहाराज महाराज जयंतीनिमित्त कळमसरे हायस्कूल मध्ये व्याख्यान!! भारतात प्रबोधनाच्या वैचारिक चळवळीस जनमानसात पोहचविण्यात सिंहाचा वाटा असलेले राजे शाहू महाराज यांची जयंती शारदा माध्यमिक विदयालयात साजरी झाली..युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर आयोजित 100 वक्ता तयार करून राजे शाहू महाराज यांच्या जयंतीस 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शंभर शाळेत हे अभियान राबविले गेले.त्या धर्तीवर शारदा माध्यमिक […]

1 min read