10 Mar, 2026

नवीन शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्षता तत्वाला काळीमा फासणारे

Loading

नवीन शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्षता तत्वाला काळीमा फासणारे प्रत्येक देशात अभ्यासक्रमामध्ये कालांतराने बदल केला जातो भारतामध्येही सुरुवातीला दहा वर्षांनी त्यानंतर पाच वर्षांनी अभ्यासक्रमामध्ये योग्य तो काळाची पावलं ओळखून बदल करणे अपेक्षित असते .नवीन ज्ञानाची दालने खुली झालेली असतात जगाच्या होत असलेल्या नवनवीन शोधाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देशाने चालणे अगत्याची आहे त्यानुसार प्रत्येक देशाने तंत्रज्ञानासोबत चालले देशाच्या प्रगतीला […]

1 min read

२७ मे रोजी प्रकाशभाई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे प .पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या हस्ते भव्य उदघाटन सोहळा

Loading

२७ मे रोजी प्रकाशभाई पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे प पू महामंडलेश्वर श्री अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या हस्ते भव्य उदघाटन सोहळा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी […]

1 min read

मंगरूळ माध्यमिक विदयालयात सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप…

Loading

मंगरूळ माध्यमिक विदयालयात सावित्रीच्या लेकींना सायकल वाटप… अमळनेर प्रतिनिधी : ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेंतर्गत तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात ४० मुलींना संस्थेचे सचिव श्रीकांत अनिल पाटील यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या.मुलींना शाळेत येण्याजाण्यासाठी शासनाकडून मोफत सायकली देण्यात आल्या. शाळेत एका छोट्या समारंभात […]

1 min read

माध्यमिक विभागातील अपूर्ण कर्मचारी संख्या बाबतीत शिक्षक आमदार दराडे यांचे सीईओंना पत्र.

Loading

माध्यमिक विभागातील अपूर्ण कर्मचारी संख्या बाबतीत शिक्षक आमदार दराडे यांचे सीईओंना पत्र.जळगाव जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागात गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण कर्मचारी संख्या असल्याकारणाने तसेच जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांवरच हा विभाग आपला कार्यभार पाहत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी विभागात नसल्याने विभागातील अनेक कामांच्या संदर्भात अडचणी येत असल्या कारणास्तव नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी जळगाव […]

1 min read

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”

Loading

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिला होणार सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत अथवा गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दरवर्षी ३१ मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला […]

1 min read

SDRF जवान वैभव सुनिल वाघ पांढरद ता भडगाव या त्यांच्या गावी कुटूबियांची ना.अनिल पाटील यांनी भेट घेऊन केले सात्वन

Loading

SDRF जवान वैभव सुनिल वाघवाक ता भडगाव या त्यांच्या गावी कुटूबियांची ना.अनिल पाटील यांनी भेट घेऊन केले सात्वन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी गेलेली धुळ्यातील एसडीआरएफ पथकाची एक बोट बुडाली. या दुर्घटनेत दोन जवानांसह एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान मृत जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका जवानांचा […]

1 min read

कल्याणचा आचार्य अत्रे नाट्यगृहात स्वामी समर्थ दरबार.

Loading

कल्याणचा आचार्य अत्रे नाट्यगृहात स्वामी समर्थ दरबार. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपलास स्वामी समर्थांचा अनुभूती मुळे सेवची प्रेरणा मिळत आहे:: डॉ.मनिलाल शिंपी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण नाट्यगृहात स्वामी समर्थ दरबारात स्वामी भक्तांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली….कल्याण:ठाणे दि.२३(प्रतिनिधी) कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहात स्वामीराज प्रकाशन आयोजित,ऑल सेट या संस्थेची निर्मिती असलेला हा दरबार स्वामीराज […]

1 min read

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी धरणगावचे पै. भानुदास विसावे यांची निवड..

Loading

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी धरणगावचे पै. भानुदास विसावे यांची निवड.. ◾पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात महावितरण आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटातून धरणगावचे पै. भानुदास विसावे करणार महाराष्ट्राचे नेतृत्व.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : येथील नामांकित पैलवान भानुदास विसावे यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.महावितरण तर्फे पुणे येथे गुलशे तालीम संघ आखाडा याठिकाणी घेण्यात […]

1 min read

एरंडोल येथे बुद्ध जयंती निमित्ताने श्रामनेर शिबिर संपन्न

Loading

एरंडोल येथे बुद्ध जयंती निमित्ताने श्रामनेर शिबिर संपन्नधम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्था तसेच समस्त बौद्ध समाज एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे दिनांक 23 मे रोजी बुद्ध जयंती निमित्ताने धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भरत शिरसाट सर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन श्रावस्ती पार्क एरंडोल येथे करण्यात आले होते. सदर शिबिर प्रसंगी 47 उपासकांनी […]

1 min read

अमळनेर एस.टी. आगार व्यवस्थापनाचा मनमानी कारभारपुरेसे प्रवासी असूनही एस.टी. बंद करून तांदळीकरांचे हाल

Loading

अमळनेर एस.टी. आगार व्यवस्थापनाचा मनमानी कारभारपुरेसे प्रवासी असूनही एस.टी. बंद करून तांदळीकरांचे हालतांदळी (ता.अमळनेर)- अमळनेर आगार यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे निम मार्गे तांदळीला येणाऱ्या दोन एस.टी. बसेसच्या फेऱ्या अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 20 वर्षापासून अमळनेर ते तांदळी निम मार्गे एस.टी. बस सुरु होती. या गाड्या सकाळी अमळनेरहून […]

1 min read