अमळनेर
अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम
![]()
अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी श्री प्रकाश भाई पाटील युवा मंच अंमळनेर आणि बीडीएस मार्केटिंग कंपनीतर्फे अमळनेर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी तसेच नागरिकांना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहेत यासाठी प्रकाशभाई पाटील ,युवा मंच तर्फे मतदार संघातील प्रत्येक गावागावात माहिती पत्रकाच्या माध्यमातून बेरोजगार तरुण,तरुणी,महिला आणि नागरिकांपर्यंत माहिती […]
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील
![]()
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपूल ऐवजी रेल्वे भुयारी बोगदा-मा.आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील पावसामुळे बोगद्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना होतोय नाहक त्रास अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याकडे विकास कामांची दूरदृष्टी होती.. अमळनेर तालुक्यामध्ये त्यांनी केलेली ठोस कामे आजही जशीच्या तशी चांगल्या स्थितीत आहेत.. त्यांनी मंजूर केलेली कामे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष […]
अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.
![]()
अलौकिक कार्यकर्तृत्वाचे धनी म्हणजे राजर्षी शाहू महाराज – प्रा.डॉ.राहुल निकम. अमळगाव येथे राजर्षी शाहू महाराजजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन. राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन कार्य ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळी आपणास लक्षात येते की, शाहू महाराजांची जीवन हे विलक्षण घटनांनी भरलेले आहे. शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व अलौकिक असून ते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी आपल्या संस्थानात […]
प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान
![]()
प्रबोधनाची चळवळ महापुरुष्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणारे युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर चे महाअभियान अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रीय महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावेत व समाजात सकारात्मक प्रबोधन व्हावे यासाठी युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी एकाच दिवशी १०४ ठिकाणी राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली असे प्रा अशोक पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना […]
महापुरुषांच्या विचारांमुळे आपलं जीवन बदलू शकते- प्रा.अशोक पवार
![]()
महापुरुषांच्या विचारांमुळे आपलं जीवन बदलू शकते प्रा.अशोक पवार युवा कल्याण प्रतिष्ठान व राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून झाली १०४ व्याख्याने.. अमळनेर प्रतिनिधी- राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर केलेलं काम, समाजसेवेचं काम, सर्वक्षेत्रात या देशाच्या प्रगतीसाठी केलेलं काम, विशेषत: समतेचा विचार जगभर पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया, हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल, असे भाविका वाल्हे हिने महात्मा […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा !… मोठ्या दिलाचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज !… – एच डी माळी कष्टकरी, शेतकरी, रयतेचे दुःख जाणारा लोकराजा !… – व्ही टी माळी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात […]
अमळनेर येथील ढेकू रोड वरील राजर्षी शाहू महाराज चौक येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण
![]()
अमळनेर येथील ढेकू रोड वरील राजर्षी शाहू महाराज चौक येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील राजश्री शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांची १५० वी जयंती विविध राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्यावतीने राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरनाणे साजरी करण्यात आली. राजर्षी […]
खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील तालुक्यातील 102 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करा
![]()
खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील तालुक्यातील 102 महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करा कृषी भूषण साहेबराव पाटील यांचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- शासन निर्णय दिनांक दहा नंबर 2023 जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यास मंजुरी देण्यात आलेले आहे त्या […]
सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद
![]()
सावखेडा, धावडे येथे वाळू वाहतुकीचे रस्ते तलाठी यांनी केले बंद मुंगसे ता अमळनेर दि२६ (वार्ताहर ) > येथून जवळच असलेल्या सावखेडा व धावडे, ता. अमळनेर येथील तापी नदीपात्रालगतचे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीचे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद करण्यात आले आहेत . सविस्तर वृत असे की मागील काही दिवसांमध्ये सलग अवैध गौण खनिज वाहनांवर तलाठी सावखेडा […]
श्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा..
![]()
श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री डी.डी. इन्शुलकर सर यांनी केले. यावेळी संस्थेचे समन्वयक मा. पियुषदादा शिंदे, शाळेचे सर्व शिक्षक श्री.पी डी पाटील, श्री बी डी ठाकरे, श्री डी जी पाटील, […]

