24 Apr, 2026

भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बंशीलाल गुर्जर यांची श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट

Loading

भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बंशीलाल गुर्जर यांची श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट अमळनेर : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार बंशीलाल गुर्जर यांनी शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी श्री मंगळग्रह मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ, जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) […]

1 min read

अमळनेरला शिवसेने मार्फत मोदी सरकार व राज्य शासना विरोधात निषेध आंदोलन

Loading

अमळनेरला शिवसेने मार्फत मोदी सरकार व राज्य शासना विरोधात निषेध आंदोलन अमळनेर प्रतिनिधी:- राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवसेना (उ बा ठा)पक्षा तर्फे नाट्यगृह येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध करत राज्य संघटक ॲड ललिता पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महाराजांचा पुतळा कोसळला, हे अत्यंत मनाला संताप […]

1 min read

मारवड महाविद्यालयास नॅक मुल्यांकन प्राप्त

Loading

मारवड महाविद्यालयास नॅक मुल्यांकन प्राप्त अमळनेर प्रतिनिधी मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयास नुकतीच बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने दि. 21 व 22 आॅगष्ट रोजी भेट दिली होती. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन, महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या नॅक पुनर्मूल्यांकन समिती मध्ये समिती […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम

Loading

प्रताप महाविद्यालयात व्याख्यान संपन्न, तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा उपक्रम ———————————————– महिलांच्या लैंगिक छळ व रॅगिंग विरोधी कायदा बाबत जनजागरण. ———————————————— अमळनेर : येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग अँड सेक्युलर हरेसमेंट समिती व तालुका विधी सेवा समिती अमळनेर, वकील संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ३० ऑगस्ट रोजी […]

1 min read

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन, चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन

Loading

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी-मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध म्हणून मूक आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देण्यात आले.यात […]

1 min read

राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई करा ,अमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Loading

राजकोट तालुका माळवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन, व भ्रष्टाचारी ठेकेदारांना कारवाई करा अमळनेरला शिवप्रेमींचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी राजकोट तालुका मालवण येथील आठ महिन्यापूर्वी उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किरकोळ वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

Loading

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न ———————————————— मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात संपन्न ———————————————— अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथिल खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर व क्रीडागंणावर दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी” राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त ” विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते यात […]

1 min read

आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत शिंदे ,तर सेक्रेटरीपदी डाँ. नरेंद्र महाजन यांची निवड

Loading

‘आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत शिंदे ,तर सेक्रेटरीपदी डाँ. नरेंद्र महाजन यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील डाक्‍टरांची मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनची अमळनेर येथील नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यानुसार अमळनेर आय एम एच्या अध्यक्षपदी साइसेवा हाँस्पिटलचे जनरल फिजिशियन डाँ. प्रशांत शिंदे, सेक्रेटीपदी गजानन डोळ्यांच्या हाँस्पिटलचे नेत्ररोगतज्ञ डाँ. नरेंद्र महाजन, […]

1 min read

मारवड महाविद्यालयात ‘क्रीडा दिन’ साजरा.

Loading

मारवड महाविद्यालयात ‘क्रीडा दिन’ साजरा. मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा.डॉ.देवदत्त पाटील यांनी केले. प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. देवदत्त पाटील […]

1 min read

शाळेत वातावरण प्रसन्न असेल तर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागते-ना.अनिल पाटील, एखादा खासदार स्मिताताई वाघ यांचा मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे भव्य सत्कार*

Loading

*खासदार स्मिताताई वाघ यांचा मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे भव्य सत्कार* अमळनेर प्रतिनिधी शिरसाळे तालुका अमळनेर येथील पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रथम महिला खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?