अमळनेर
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग
![]()
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा लवकरच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करणार,दिल्लीतील हालचालींना वेग केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची ग्वाही,,दिल्लीत झाली मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांसोबत बैठक अमळनेर प्रतिनिधी-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत […]
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक
![]()
शाहू महाराजांचे तत्कालीन निर्णय आजच्या शासनाला मार्गदर्शक उमेश काटे : अमळनेर येथील आर्मी स्कुल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा अमळनेर – छत्रपती शाहू महाराज हे शिक्षणाबाबत फारच जागृत होते. त्यांच्याकडे उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी होती, म्हणूनच त्यांनी आजच्या शंभर वर्षांपूर्वीच प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे आजच्या केंद्र व राज्यशासनाला मार्गदर्शक […]
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के
![]()
छत्रपती शाहू महाराज हे महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोठे-अरविंद सोनटक्के देवगांव देवळी हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन अमळनेर प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज हे महिलांच्या हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान संधी मिळायला हव्यात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान अधिकार मिळायला हवेत असे त्यांचे मत होते. […]
शिवाजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विदयालयात राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन..
![]()
श्री. शिवाजी हाय. व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि जळगांव शाळेत 26जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एम. ए. पाटील सर यांनी केले, यावेळी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप
![]()
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर […]
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील
![]()
हिंदी अध्यापक मंडळाचे अभ्यासू व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक सेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपजी पाटील सर…साने गुरुजी नूतन ते कन्या विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक ,मितभाषी व्यक्तिमत्व, मैत्रीच्या […]
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील…
![]()
सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील… कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! बापूसाहेब सुरेश पाटीलयांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता […]
गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
![]()
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! शुभेच्छुकमा.बापूसौ एस.सी.तेले सरतालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या निमुक्त जाती सेलसचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेरसेवानिवृत्त पर्यवेक्षक-के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर .
जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त
![]()
जगदीश पाटील हे शासनाच्या नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त अमळनेर प्रतिनिधीग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित माध्य.विद्यालय पिंपळे या शाळेतील शिक्षक व अमळनेर तालुक्याचे विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. जगदीश पाटील सर हे शासनाच्या नियतवयोमनानुसर 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.ते एक विद्यार्थी प्रिय, व उपक्रमशील शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते,विज्ञान शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करून […]
पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी….
![]()
पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून तरुणांना बांधकाम पर्यवेक्षक म्हणून मिळत आहे संधी…. विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक रोजगरभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे.भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला शिक्षणाची जोड देऊन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणेआवश्यक आहे. यासाठी २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांमध्ये तांत्रिक – व्यावसायिक कौशल्य विकसित […]

