अमळनेर
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश
![]()
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील चोपडा:- चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये यश संपादन केल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षिरसागर […]
यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवा-सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील
![]()
यश मिळवायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवा-सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील स्व.साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयात गुणगौरव समारंभ व सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी खेडी प्र. ज. येथे स्व. साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयात गुणगौरव समारंभ व सेवापुर्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम प्रा. श्याम साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होता..कार्यक्रमात गावातील नागरिक […]
मुंबई माया नगरीत प्रतापियन्स चा प्रामाणिक पणा
![]()
मुंबई माया नगरीत प्रतापियन्स चा प्रामाणिक पणा अमळनेर प्रतिनीधी :- पंकज पाटील अमळनेर :- खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय इतिहास विभाग व संशोधन केंद्र ची सहल नुकतीच मुंबई नगरी मध्ये गेली होती. दिनांक 26 रोजी सायंकाळी 7 .00 वा खान्देश एक्सप्रेस ने दादर येथे जातांना आरक्षण कंपार्टमेंट मध्ये 30 विद्यार्थी प्रवास करत होते. समोर […]
सत्ताधारी मंत्री व सरकारच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमा पाटील यांची सडकून टिका, जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा
![]()
सत्ताधारी मंत्री व सरकारच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तिल्लोत्तमा पाटील यांची सडकून टिका जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीत नेहमीच निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री महोदयांच्या घरामागील मराठा मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील यांनी यशस्वीपणे घेऊन दाखवत महाविकास आघाडीतर्फे […]
संदीप साहेबराव बोरसे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
श्री. संदीप साहेबराव बोरसे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील किसन दाजी पाटील हायस्कूल सावखेडा शाळेचे उपशिक्षक श्री. संदीप साहेबराव बोरसे यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नुकतेच धुळे येथील नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कुटुंबासह सन्मानित करण्यात आले. नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आदर्श […]
यंदाची लढाई ही निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची-मा.आमदार डॉ बी.एस.पाटील, यंदा शरद पवार साहेब हेच आपले उमेदवार आहेत हे समजून कामाला लागा -प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील,जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
![]()
यंदाची लढाई ही निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची- मा.आमदार डॉ बी.एस.पाटील यंदा शरद पवार साहेब हेच आपले उमेदवार आहेत हे समजून कामाला लागा -प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा निवडणुकीत नेहमीच निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जानवे-मंगरूळ जिल्हा परिषद गटातील हजारो युवा कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री महोदयांच्या घरामागील मराठा […]
अमळनेर विधानसभा निवडणुकीत तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी?
![]()
अमळनेर विधानसभेमध्ये तिन्ही दादांनी ठोकले शड्डू: कोण मारणार आमदारकीची बाजी? अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षातून चार-पाच उमेदवार “मीच होणार आमदार!” अशा प्रकारचे बॅनर लावून आमदार झाल्यासारखे प्रदर्शन करीत आहेत. संपूर्ण तालुक्यात महायुतीचा उमेदवार म्हणून मा. मंत्री अनिल पाटील विधानसभा निवडणूक लढणार आहेत, तर […]
अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा फडकविणार. मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार.
![]()
अमळनेर मतदारसंघात महायुतीचाच झेंडा फडकविणार. मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार. प्रतिनिधी अमळनेर- अमळनेर विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकविनार असा निर्धार मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महायुतीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत महायुती चे घटक,पक्ष असलेल्या भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी देशाचा पाया रचला – दिपक करंजीकर यांचे प्रतिपादन
![]()
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी देशाचा पाया रचला : दिपक करंजीकर यांचे प्रतिपादन ————————————————- ● “उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप” या विषयावर मार्गदर्शन ● रुसा व संगणकशास्त्र यांचा संयुक्त उपक्रम ● सीए नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.धीरज वैष्णव,प्रा.पुष्पा पाटील,प्रा.अमित शिंदे यांचा विशेष पुढाकार. ————————————————- अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय […]
कृषिभूषण साहेबराव पाटील: एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता कोण आहे कृषिभूषण साहेबराव पाटील?
![]()
कृषिभूषण साहेबराव पाटील: एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता कोण आहे कृषिभूषण साहेबराव पाटील? अमळनेर प्रतिनिधी कृषिभूषण साहेबराव पाटील हे एक अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व आहेत, जे सामाजिक, धार्मिक, आणि विकासात्मक कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी 2008 ते 2009 दरम्यान गावागावात भेटी गाठी करून आधुनिक शेतकऱ्यांना एकत्र केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहताना, त्यांनी […]

